शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘मेट्रो’च्या मुख्यालयासमोर काँग्रेसची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 00:39 IST

कामगारांचे वेतन रोखल्याप्रकरणी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून ‘मेट्रो’च्या सिव्हिल लाईन्स येथील मुख्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. ‘मेट्रो’तर्फे कुठलेही ठोस कारण न देता कामगारांचे वेतन थांबविले. त्यामुळे कामगारांच्या समर्थनार्थ निदर्शने करण्यात आली.

ठळक मुद्देकामगारांचे वेतन रोखल्याने संताप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कामगारांचे वेतन रोखल्याप्रकरणी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून ‘मेट्रो’च्या सिव्हिल लाईन्स येथील मुख्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. ‘मेट्रो’तर्फे कुठलेही ठोस कारण न देता कामगारांचे वेतन थांबविले. त्यामुळे कामगारांच्या समर्थनार्थ निदर्शने करण्यात आली.शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या निर्देशानुसार, ब्लॉक अध्यक्ष प्रमोद ठाकूर व असंघटित कामगार काँग्रेसचे शहराध्यक्ष युगल विदावत यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. ‘मेट्रो’साठी काम करणाऱ्या एका खासगी कंपनीचे देयक मागील चार महिन्यांपासून थांबविण्यात आले आहे. त्यामुळे कंपनीच्या कर्मचारी व कामगारांनी अगोदर छत्रपती चौकात कंपनीच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. त्यानंतर ‘मेट्रो’च्या मुख्यालयात काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. राजकीय हस्तक्षेपामुळे हा प्रकार होत असून, कामगारांना त्रास देण्याचा प्रकार असल्याचा आरोप काँग्रेसतर्फे लावण्यात आला. ‘मेट्रो’च्या अधिकाऱ्याने एका वृद्ध कामगाराला मारहाण केल्याचादेखील आरोप करण्यात आला. दरम्यान, २४ तासात वेतन अदा केले नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रमोद ठाकूर यांनी दिला. यावेळी दुर्गाप्रसाद लाहोरी, गुड्डू नेताम, इम्रान शेख, शाहनवाज इत्यादी कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

 

टॅग्स :Metroमेट्रोagitationआंदोलन