स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी काँग्रेसने नेमले निरीक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 10:36 PM2020-12-23T22:36:24+5:302020-12-23T22:38:10+5:30

Local body election, nagpur news राज्यात २०२१ मध्ये होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी काँग्रेस कामाला लागली आहे. प्रदेश अध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी जिल्हा परिषद, नगर परिषद व नगर पंचायतीसाठी निरीक्षक नेमत स्थानिक अनुभवी व युवा नेत्यांवर जबाबदारी सोपविली आहे.

Congress appointed inspectors for local bodies | स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी काँग्रेसने नेमले निरीक्षक

स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी काँग्रेसने नेमले निरीक्षक

Next
ठळक मुद्देविदभार्तील नेत्यांवर जबाबदारी 

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : राज्यात २०२१ मध्ये होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी काँग्रेस कामाला लागली आहे. प्रदेश अध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी जिल्हा परिषद, नगर परिषद व नगर पंचायतीसाठी निरीक्षक नेमत स्थानिक अनुभवी व युवा नेत्यांवर जबाबदारी सोपविली आहे.

नेमलेले निरीक्षक पुढील प्रमाणे -

जिल्हा परिषद भंडारा : सुरेश भोयर, गोंदिया :विशाल मुत्तेमवार, नगर परिषद- नगर पंचायत : अमरावती जिल्हा भातुकली व तिवसा : धनंजय देशमुख, देवणी, नांदगाव, खंडेश्वर : सुनील कोल्हे, बुलडाणा जिल्हा संग्रामपूर : बबनराव चौधरी, मोताळा : साजीद पठाण, यवतमाळ जिल्हा कळंब, बाबुळगाव, राळेगाव : नाना गावंडे

झरी जामणी (वणी), मोरगाव (वणी) : विनोद दत्तात्रेय, महागाव, उमरखेड : अब्दुल हाफिज, नागपूर जिल्हा हिंगणा : जिया पटेल, कुही : सतीश वारजूकर, भिवापूर: सतीश वाडकर, मोवाड: विक्रम ठाकरे, वाडी :बबलू शेखावत, वर्धा जिल्हा कारंजा, आष्टी (आर्णी): कुंदा राऊत, सेलू व समुद्रपूर : राहुल साखरे, भंडारा जिल्हा मोहाडी : आर.एम. खान नायडू, लाखनी, लाखांदूर : देवानंद पवार, गोंदिया जिल्हा सडक अर्जुनी : घनश्याम मूलचंदानी, गोरेगाव : मधुकर लिचडे, देवरी : विनोद भोयर, चंद्रपूर जिल्हा सावली, पोंभुर्णा : जेसा भाई मोटवानी, गोंडपिंपरी, कोरपना : रवींद्र दरेकर, जिवती: प्रमोद तितिरमारे, चिमूर नगर परिषद : संजय दुबे, गडचिरोली जिल्हा अहेरी, सिरोंचा: हुकूमचंद आमधरे, मूलचेरा, भामरागड, एटापल्ली, कुरखेडा : डॉ. योगेंद्र भगत, चामोर्शी,धानोरा : नंदू नागरकर.

Web Title: Congress appointed inspectors for local bodies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.