शहरं
Join us  
Trending Stories
1
त्या मुलामुळे माझ्या मुलाला शाळा सोडावी लागली; प्राजक्त तनपुरेंच्या पत्नीचे गंभीर आरोप
2
बिल्डर विशाल अग्रवालच्या प्रतापी बाळावर आरटीओ मोठी कारवाई करण्याच्या तयारीत, 1780 रुपये भरले नव्हते...
3
आजचे राशीभविष्य: विधायक कार्य घडेल, वाहनसुख मिळेल; पैसा-प्रतिष्ठा लाभेल, कौतुक होईल
4
३१० प्रवासी थाेडक्यात बचावले, वनविभागाकडून मृत्यूची चौकशी
5
गुरु शुक्र उदय: ३ राशींना यशाचा काळ, येणी वसूल होतील; गुंतवणुकीतून फायदा, नवीन डील लाभदायी!
6
पडक्या हॉटेलमध्ये लपलेल्या बिल्डर अग्रवालला अखेर अटक; ‘बाळा’ने दोन तासांत उडवले ४८ हजार
7
मतदानाच्या विलंबाची कारणे शाेधणार, निवडणूक कार्यालयात हालचालींना वेग
8
रेसमध्ये आम्हीच पुढे! बारावीचा निकाल ९३.३७%; २.१२% वाढली यंदा उत्तीर्णाची संख्या 
9
बालन्याय मंडळाचा निर्णय धक्कादायक, कारवाईत हयगय होणार नाही - फडणवीस
10
३९ फ्लेमिंगोंनी त्यांचा अखेरचा श्वास मुंबईच्या मोकळ्या आकाशात घेतला...
11
३७ हजार फूटांवर विमानाला वाऱ्याचा तडाखा; एका प्रवाशाचा मृत्यू, ३० जखमी; ६ मिनिटांत विमान ६ हजार फूट खाली
12
निकालाच्या दिवशी ‘ड्राय डे’ला विरोध; हॉटेल्स ओनर्स असोसिएशनची उच्च न्यायालयात याचिका
13
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
14
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
15
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
16
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
17
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
18
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
19
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
20
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 

सुरेंद्र गडलिंग यांच्यावरील कारवाईचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 12:39 AM

अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग यांच्यावर पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी वकिलांच्या विविध संघटनांतर्फे गुरुवारी जिल्हा न्यायालयापुढे आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देवकिलांचे आंदोलन : पोलिसांना निलंबित करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग यांच्यावर पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी वकिलांच्या विविध संघटनांतर्फे गुरुवारी जिल्हा न्यायालयापुढे आंदोलन करण्यात आले.आंदोलकांनी सरकारविरुद्ध घोषणा देऊन पोलिसांना निलंबित करण्याची व संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी केली. भीमा-कोरेगाव येथे दंगल घडवून आणणाऱ्या आरोपींना वाचविण्यासाठी सरकारने काही सामाजिक कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याचा कट रचला. त्यात अ‍ॅड. गडलिंग यांचाही समावेश आहे. पोलिसांनी त्यांच्या घराची बेकायदेशीररीत्या तपासणी करून विविध साहित्य जप्त केले. ही कारवाई अन्यायकारक आहे. गडलिंग यांना सर्व साहित्य परत करून सरकार व पोलिसांनी त्यांची माफी मागावी, असे आंदोलकांनी सांगितले.डेमोक्रेटिक अ‍ॅडव्होकेट असोसिएशन फॉर कॉन्स्टिट्युशनल अ‍ॅक्शन, आॅल इंडिया लॉयर्स युनियन, इंडियन असोसिएशन आॅफ लॉयर्स, कास्ट्राईब लॉयर्स असोसिएशन व डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात अ‍ॅड. प्रकाश जयस्वाल, अ‍ॅड. संदीप नंदेश्वर, अ‍ॅड. अनिल काळे, अ‍ॅड. सुरेश घाटे, अ‍ॅड. अक्षय समर्थ, अ‍ॅड. अनिल गोवारदीपे, अ‍ॅड. निहालसिंग राठोड, अ‍ॅड. मीर नगमान अली, अ‍ॅड. मिलिंद पिंपळगावकर, अ‍ॅड. रमेश शंभरकर, अ‍ॅड. प्रफुल्ल अंबादे, अ‍ॅड. कमल सतुजा, अ‍ॅड. विलास राऊत, अ‍ॅड. अर्चना रामटेके, अ‍ॅड. जगदीश उके आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :advocateवकिलagitationआंदोलन