शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
2
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
3
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
4
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
5
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
6
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
7
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
8
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
9
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
10
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
11
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
12
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
13
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
14
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
15
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
16
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
17
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

नागपुरातील बिल्डर विजय डांगरेविरुद्ध फसवणुकीची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 8:14 PM

नंदनवन येथील सेवानिवृत्त महापालिका कर्मचारी प्रदीप नीळकंठ खोडे यांनी बिल्डर विजय डांगरे यांच्याविरुद्ध हुडकेश्वर पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : नंदनवन येथील सेवानिवृत्त महापालिका कर्मचारी प्रदीप नीळकंठ खोडे यांनी बिल्डर विजय डांगरे यांच्याविरुद्ध हुडकेश्वर पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली आहे.डांगरे हे महाराजा डेव्हलपर्सचे संचालक असून, त्यांच्या ‘स्वराज पार्क’ योजनेतील दोन बंगले (क्र. ११ व २४) खरेदी केले होते. तसेच, डांगरे यांना ७ लाख २५ हजार रुपये दिले होते. त्यानंतर डांगरे यांनी बंगल्यांचा ताबा दिला नाही व पैसेही परत केले नाही. आता त्यांनी या योजनेची जमीन श्री गजानन महाराज डेव्हलपर्सचे संचालक दुधराम सव्वालाखे यांना १० कोटी ५१ लाख रुपयात विकली आहे. त्यासंदर्भात १२ ऑक्टोबर २०१९ रोजी करारनामा झाला आहे. डांगरे यांच्या या कृतीमुळे आपली फसवणूक झाली. करिता, डांगरे यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे खोडे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी