शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या कायद्यांतर्गत संपादित जमिनीला मोबदला ‘नवीन’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 07:08 IST

...त्यामुळे ३९ पीडित जमीन मालकांना दिलासा मिळाला.

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणामध्ये जुन्या कायद्यांतर्गत संपादित केल्या गेलेल्या जमिनीला नवीन कायद्यानुसार मोबदला अदा करण्याचा आदेश राज्य सरकारला दिला. त्यामुळे ३९ पीडित जमीन मालकांना दिलासा मिळाला.

या प्रकरणातील जमीन अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यामधील धरणाकरिता  १८९४ च्या जुन्या कायद्यानुसार संपादित करण्यात आली होती. त्यासाठी २५ जानेवारी २०१२ रोजी कलम ४ अंतर्गत अधिसूचना जारी करण्यात आली होती, पण मोबदल्याचा अवॉर्ड  नवीन कायदा लागू झाल्यानंतर म्हणजे, २३ जानेवारी २०१५ रोजी जारी करण्यात आला. मात्र, मोबदला ठरवताना जुन्या कायद्यानुसार २५ जानेवारी २०१२ रोजीचे जमीन मूल्य विचारात घेण्यात आले होते.देशात १ जानेवारी २०१४ पासून नवीन भूसंपादन कायदा लागू करण्यात आला आहे. मोबदल्याचा वादग्रस्त अवॉर्ड त्यानंतर जारी झाला आहे. त्यामुळे या प्रकरणात मोबदला निश्चित करताना नवीन कायद्यानुसार १ जानेवारी २०१४ रोजीचे जमीन मूल्य विचारात घेणे आवश्यक आहे, असे म्हणणे होते. या मुद्द्यामध्ये तथ्य आढळून आल्यामुळे न्यायालयाने ही याचिका मंजूर केली.

सरकारला सहा महिन्यांची मुदत१ जानेवारी २०१४ रोजी असलेल्या मूल्यानुसार जमिनीचा मोबदला निश्चित करणे, तो मोबदला जमीन मालकांना अदा करणे, यासाठी राज्य सरकारला सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. न्यायमूर्तिद्वय नितीन सांबरे व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. ॲड. प्रदीप क्षीरसागर यांनी बाजू मांडली. 

टॅग्स :Courtन्यायालय