सिटी इव्हेंट :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:09 IST2021-02-14T04:09:46+5:302021-02-14T04:09:46+5:30

- समता सैनिक दल : नियमित १५२ वी साप्ताहिक परेड, दीक्षाभूमी सकाळी ६.३० वाजता. - भारतीय दलित पँथर : ...

City events: | सिटी इव्हेंट :

सिटी इव्हेंट :

- समता सैनिक दल : नियमित १५२ वी साप्ताहिक परेड, दीक्षाभूमी सकाळी ६.३० वाजता.

- भारतीय दलित पँथर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित पुस्तकाचे सामूहिक वाचन, करुणा सांस्कृतिक भवन, बजाजनगर, सकाळी १० वाजता.

- अस्मिता ऑरगॅनिक फार्म : नैसर्गिक पद्धतीने शेती लागवडीवर मार्गदर्शन व शिबिर, छत्रपूर, गाव सराखा बोर्डा, ता. रामटेक, सकाळी ११ वाजता.

- धांदे आय हॉस्पिटल : उद्घाटन, मनोमय प्लाझा, दुसरा माळा, सेंट्रल बाजार रोड, रामदासपेठ, सकाळी ११ वाजता.

- भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण : ३२ वे राष्ट्रीय सुरक्षा अभियानांतर्गत कार्यक्रम, सुरेश भट सभागृह, रेशीमबाग, सकाळी ११ वाजता.

- संबोधी बुद्ध विहार : बौद्ध धम्म प्रचारक कार्यशाळा, संबोधी बुद्ध विहार, गिट्टीखदान, दुपारी १२ वाजता

- भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण : वर्धा रोड चिंचभुवन उड्डाणपुलाचे लोकार्पण, एअरपोर्ट मेट्रो स्टेशन, सायंकाळी ५ वाजता.

- बहुजन रंगभूमी : तिसरा बालनाट्य महोत्सव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, उरुवेला कॉलनी, सायंकाळी ५.३० वाजता.

- एक्स एअर वॉरिअर वेलफेअर असोसिएशन : पुलवामा हल्ला शहिदांना श्रद्धांजली, अमर जवान स्मारक, अजनी चौक, सायंकाळी ५.३० वाजता.

Web Title: City events:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.