शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
2
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
3
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
4
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
5
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
6
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

बनावट फर्म काढून नागपुरात पापड विक्रेत्याला लावला चुना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 2:19 PM

बनावट फर्मची स्थापना करून नागपुरात एका पापड विक्रेत्याला आरोपी विनोद कल्याणी याने अडीच लाखांचा चुना लावला.

ठळक मुद्देअडीच लाखाने फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बनावट फर्मची स्थापना करून नागपुरात एका पापड विक्रेत्याला आरोपी विनोद कल्याणी याने अडीच लाखांचा चुना लावला. फिर्यादी अनिल सुदर्शन खुंगर (वय ३६, माउंट रोड) यांचा एमआयडीसीत थ्रीडी पापड तयार करण्याचा कारखाना आहे. २५ जानेवारीला दुपारी ३.३० वाजता अनिल खूंगर यांना विनोद कल्याणीचा फोन आला. आपण जय माता दी एजन्सी भवानी माता मंदीरजवळ पारडी, कळमना येथून बोलतो, असे त्याने सांगितले. यावेळी कल्याणीने खूंगर यांच्याकडून थ्रीडी पापडाचे ३०० बॉक्स मागवून घेतले. त्या बदल्यात खूंगर यांना कल्याणीने शिक्षक सहकारी बँकेचा धनादेश दिला. २ लाख, ५२ हजार रुपयांचा हा धनादेश खूंगर यांनी त्यांच्या खात्यात जमा केला असता तो बाऊन्स झाला. त्यानंतर खूंगर यांनी कल्याणी तसेच त्याच्या फर्मचा शोध घेतला असता त्या पत्त्यावर अशी कोणतीही फर्म नसल्याचे उघड झाले. कल्याणीने जाणीवपूर्वक फसवणूक केल्याचे लक्षात आल्यामुळे खूंगर यांनी एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.

 

टॅग्स :Crimeगुन्हा