शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
2
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
3
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
4
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
5
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
6
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
7
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
8
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
9
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
10
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
11
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
12
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
13
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
14
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
15
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
16
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
17
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
18
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
19
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
20
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं

नागपुरात विदेशी सफरीच्या नावाखाली ठगविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 10:30 PM

विदेशी सफर घडवून आणतो म्हणून चौघांनी एका व्यक्तीला ५५ हजार रुपयांचा गंडा घातला. सात महिने झाले तरी सफर घडवून आणली नाही किंवा पैसे परत केले नाही त्यामुळे पीडित व्यक्तीने इमामवाडा पोलिसांकडे तक्रार नोंदविली.

ठळक मुद्देरक्कम लंपास : चौघांवर गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदेशी सफर घडवून आणतो म्हणून चौघांनी एका व्यक्तीला ५५ हजार रुपयांचा गंडा घातला. सात महिने झाले तरी सफर घडवून आणली नाही किंवा पैसे परत केले नाही त्यामुळे पीडित व्यक्तीने इमामवाडा पोलिसांकडे तक्रार नोंदविली. प्रीतम बोबडे (रा. कुही मांडळ), सौरभ सिंग, जय सिंग (रा. मंगळवारी बाजार) आणि समय (रा. महाल) अशी आरोपींची नावे आहेत.रामराव गणपती पखाले (वय ६७) हे आदिवासी कॉलनी भामटी येथे राहतात. उपरोक्त आरोपींनी त्यांना ५५ हजार रुपयात सिंगापूर, मलेशियाची सफर घडवून आणतो, अशी थाप मारून त्यांच्याकडून १ सप्टेंबर २०१८ ते १९ जानेवारी २०१९ या कालावधीत रक्कम घेतली. मात्र ५५ हजार रुपये घेतल्यानंतर त्यांना कोणतीही सफर घडवून आणली नाही किंवा त्यांची रक्कमही त्यांना परत केली नाही. आपली फसगत झाल्याचे लक्षात आल्यामुळे पखाले यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदविली. इमामवाडा पोलिसांनी चौकशीअंती उपरोक्त आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला त्यांचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी