चौकट बेदी- केजरीवाल संघषर् टाळला
By Admin | Updated: January 21, 2015 01:29 IST2015-01-20T23:08:46+5:302015-01-21T01:29:19+5:30
भाजपने सोमवारी केंद्रीय िनवडणूक सिमतीच्या बैठकीनंतर ७० पैकी ६२ उमेदवारांची यादी जारी केली. नवी िदल्ली मतदारसंघात अरिवंद केजरीवाल यांच्यािवरुद्ध नुपूर शमार् यांना उमेदवारी देण्यात आली आहे. िकरण बेदी यांना कृष्णनगरमधून उमेदवारी देत केजरीवाल यांच्यासोबतचा थेट संघषर् टाळला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश उपाध्याय यांनी िनवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले आहे.

चौकट बेदी- केजरीवाल संघषर् टाळला
नवी िदल्ली मतदारसंघात अरिवंद केजरीवाल यांच्यािवरुद्ध नुपूर शमार् यांना उमेदवारी देण्यात आली आहे. िकरण बेदी यांना कृष्णनगरमधून उमेदवारी देत केजरीवाल यांच्यासोबतचा थेट संघषर् टाळला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश उपाध्याय यांनी िनवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले आहे.