विशेष रेल्वेच्या वेळेत बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:17 IST2020-12-03T04:17:30+5:302020-12-03T04:17:30+5:30
- जयपूर-म्हैसूर-जयपूर स्पेशल मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळातून धावणारी ०२९७५ म्हैसूर-जयपूर एक्स्प्रेसच्या आगमन व प्रस्थानच्या वेळेतही बदल केला आहे. ०२९७६ ...

विशेष रेल्वेच्या वेळेत बदल
- जयपूर-म्हैसूर-जयपूर स्पेशल
मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळातून धावणारी ०२९७५ म्हैसूर-जयपूर एक्स्प्रेसच्या आगमन व प्रस्थानच्या वेळेतही बदल केला आहे. ०२९७६ जयपूर-म्हैसूर विशेष रेल्वे २ डिसेंबरपासून जयपूरहून सायंकाळी ७.३५ ला सुटेल.
- हैद्राबाद नवी दिल्ली- हैद्राबाद सुपरफास्ट
०२७२३ हैद्राबाद- नवी दिल्ली सुपरफास्ट स्पेशन १ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता सुटेल. ०२७२४ नवी दिल्लीहून १ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता रवाना होईल.