शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
2
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
5
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
6
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
7
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
8
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
9
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
10
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
11
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
12
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
13
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
14
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
15
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
16
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
17
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
18
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
19
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
20
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत

नागपूरचे चंद्रशेखर मेश्राम वर्ल्ड फेडरेशन आॅफ न्यूरोलॉजी समितीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 10:44 AM

मध्यभारतातील प्रसिद्ध मेंदूरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांची ‘वर्ल्ड फेडरेशन आॅफ न्यूरोलॉजी’च्या (डब्ल्यूएफएन) वैद्यकीय समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मध्यभारतातील प्रसिद्ध मेंदूरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांची ‘वर्ल्ड फेडरेशन आॅफ न्यूरोलॉजी’च्या (डब्ल्यूएफएन) वैद्यकीय समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीवर डॉ. मेश्राम हे जगातील सात सदस्यांपैकी एक आणि भारतातील एकमेव मेंदूरोग तज्ज्ञ आहेत. ‘डब्ल्यूएफएन’ ही जगातील मेंदूरोग तज्ज्ञांची एकमेव असलेली उच्चस्तरीय संघटना आहे. यात १२० देशातील सदस्यांचा समावेश आहे. या समितीवर काम करण्याचा डॉ. मेश्राम यांच्याकडे चार वर्षांचा अनुभव आहे. ‘वर्ल्ड फेडरेशन आॅफ न्यूरोलॉजीच्या ट्रॉपिकल न्यूरोलॉजीचे ते अध्यक्षही आहेत. भारतीय न्यूरोलॉजीच्या इतिहासात जागतिकस्तरावर एकाचवेळी तीन पदांवर कार्य करणारे डॉ. मेश्राम पहिले भारतीय मेंदूरोगतज्ज्ञ ठरले आहेत. मागील तीन वर्षांपासून ते राष्ट्रीय मेंदू सप्ताहाचे राष्ट्रीय संयोजक असून त्यांनी देशभरात मेंदूरोगाविषयी जनजागरण करण्यासाठी विविध कार्यक्रम राबविले आहेत. स्वच्छ भारत अभियानांतर्गत नागपूर महानगरचे डॉ. मेश्राम हे ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसडर’ आहेत.

टॅग्स :Healthआरोग्य