शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ढगाळ वातावरणामुळे पुन्हा पावसाची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 22:52 IST

मागील तीन दिवसात पावसाने विश्रांती घेतल्यावर पुन्हा आगमनाची तयार चालविल्याचे दिसत आहे. मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यामुळे क्वचितच सूर्यदर्शन झाले. याच काळात आकाशात ढगाळ वातारवण असल्याने बुधवारी किंवा गुरुवारी पाऊस येऊ शकतो, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

ठळक मुद्देहवामान खात्याचा इशारा : मध्य भारतामधील वातावरण बदलाचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील तीन दिवसात पावसाने विश्रांती घेतल्यावर पुन्हा आगमनाची तयार चालविल्याचे दिसत आहे. मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यामुळे क्वचितच सूर्यदर्शन झाले. याच काळात आकाशात ढगाळ वातारवण असल्याने बुधवारी किंवा गुरुवारी पाऊस येऊ शकतो, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.हवामान खात्याने दिलेल्या सूचनेनुसार, पुढील काळात आकाश ढगाच्छादित राहील. त्यामुळे एक किंवा दोन दिवसात पाऊस येऊ शकतो. अफगाणिस्तान व लगतच्या क्षेत्रातील हवामानातील बदलामुळे मध्य भारतामधील आकाशात ढग दाटले आहेत. राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली आदी क्षेत्रामध्ये चक्रियवात निर्माण झाल्याने त्याचा परिणाम मध्य प्रदेश, विदर्भ व परिसरातील क्षेत्रावर पडू शकतो. विजांच्या कडकडाटासह पाऊस येण्याची दाट शक्यता आहे.याचदरम्यान मंगळवारी ढगाळ वातावरणामुळे किमान तापमान २४ तासात ३.६ अंश सेल्सिअसवरून ११.५ अंशावर पोहचले. विदर्भात १०.५ अंश तापमानाची सर्वात कमी नोंद गोंदियात झाली. मागील २४ तासात विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये २ ते ३ अंशाने तापमान वाढल्याची नोंद झाली आहे.नागपुरातील कमाल तापमानसुद्धा ०.४ वरून २६.७ अंश सेल्सिअसवर पोहचले. तरीही सामान्य तापमानापेक्षा २ अंशाने कमी असल्याने वातावरणात दिवसभर चांगलाच गारवा जाणवत होता. याशिवाय ब्रह्मपुरीमध्ये १२ अंश, वाशिममध्ये १३ अंश किमान तापमान होते. बुलडाणा व यवतमाळात विदर्भात सर्वाधिक म्हणजे किमान तापमान १६ अंश सेल्सिअस होते.

टॅग्स :weatherहवामानRainपाऊसnagpurनागपूर