सेलिब्रेशन : प्रजासत्ताकदिन उपराजधानीत उत्साहात साजरा झाला. यानिमित्ताने नागपूरचे वैभव असलेला फुटाळा तलाव तरुणाईच्या उत्साहाने असा फुलला होता. यावेळी विविध उपक्रमांचे आयोजन करून तरुणाईने ‘सेलिब्रेशन’ केले.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}