जागतिक महिला दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:08 AM2021-03-09T04:08:02+5:302021-03-09T04:08:02+5:30

-जागतिक महिला दिनानिमित्त संविधान परिवारच्या वतीने इमामवाडा पोलीस, तसेच सफाईदार ,कष्टकरी महिला व झुणका भाकर मधील कष्टकरी ...

Celebrate World Women's Day | जागतिक महिला दिन साजरा

जागतिक महिला दिन साजरा

Next

-जागतिक महिला दिनानिमित्त संविधान परिवारच्या वतीने इमामवाडा पोलीस, तसेच सफाईदार ,कष्टकरी महिला व झुणका भाकर मधील कष्टकरी कामगार महिलांचा सत्कार करण्यात आला. यात संविधान परिवाराचे मुख्य संयोजक प्रा. राहुल मून ,प्रशांत ढाकणे, जितेंद्र जिभे, ॲड. सुरेश घाटे,अनिल ईलमकर,काॅ.राजेंद्र साठे,शार्दूल पाटील व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजप प्रभाग १४ ()

- गिट्टीखदान वॉर्ड मध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कोरोनासारख्या महामारी मध्येही जीवाची पर्वा न करता फक्त आपले कर्तव्य म्हणून जनतेची सेवा करणे यातच समाधान मानतात अशा वॉर्डातील सर्व महिला सफाई कामगारांचा वॉर्ड अध्यक्ष धनराज रमेश तेलंग यांच्या नेतृत्वात व प्रमुख अतिथी बबली तिवारी यांच्या उपस्थितीत शाल व भाजपाचे प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी वॉर्ड महामंत्री सचिन पाली,युवा मोर्चा अध्यक्ष विनीत शर्मा उपस्थित होते.

Web Title: Celebrate World Women's Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.