संत्र्याचा कॅलिफोर्निया बहरतोय :

By Admin | Updated: November 1, 2015 03:23 IST2015-11-01T03:23:33+5:302015-11-01T03:23:33+5:30

नोव्हेंबर अन् दिवाळी आली की, संत्रा बाजारात यायला सुरुवात होते.

California Arctic: | संत्र्याचा कॅलिफोर्निया बहरतोय :

संत्र्याचा कॅलिफोर्निया बहरतोय :

संत्र्याचा कॅलिफोर्निया बहरतोय : नोव्हेंबर अन् दिवाळी आली की, संत्रा बाजारात यायला सुरुवात होते. नागपूरजवळील काटोल तालुका तसा संत्र्याचा कॅलिफोर्नियाच म्हणून ओळखला जातो. कारण दर्जेदार आणि मागणी असणाऱ्या संत्र्याचे उत्पन्न याच भागात होते. निसर्गाने यंदा योग्य साथ दिल्याने बहार चांगला दिसून येत आहे. त्यामुळे संत्रा उत्पादक आनंदात आहेत.

Web Title: California Arctic: