नागपुरात ‘द बर्निंग बस’!; जिवीतहानी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 14:05 IST2019-05-28T14:04:45+5:302019-05-28T14:05:17+5:30

मंगळवारी (२८ मे) सकाळी ६ ते ७ च्या दरम्यान हिंगणारोडवरून धावणाऱ्या शहर बसने अचानक पेट घेतला व लागलेल्या आगीत ती संपूर्णपणे जळून खाक झाली.

'The burning bus' in Nagpur !; No lien | नागपुरात ‘द बर्निंग बस’!; जिवीतहानी नाही

नागपुरात ‘द बर्निंग बस’!; जिवीतहानी नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: मंगळवारी (२८ मे) सकाळी ६ ते ७ च्या दरम्यान हिंगणारोडवरून धावणाऱ्या शहर बसने अचानक पेट घेतला व लागलेल्या आगीत ती संपूर्णपणे जळून खाक झाली. बस पेटल्याचे लक्षात येताच चालाकने सावधगिरी बाळकत सर्व प्रवाशांना खाली उतरवल्याने या अग्निकांडात कुठलीही जिवीतहानी झाली नाही.
ही बस मंगळवारी २५ प्रवाशांना घेऊन हिंगण्याकडे निघाली हो

ती. बालाजीनगरजवळ असताना अचानक बसच्या केबिनमधून धूर येताना दिसू लागला. चालकाच्या ही बाब लक्षात येताच त्याने बस रस्त्याच्या कडेला थांबवीत सर्व प्रवाशांना तात्काळ खाली उतरविले. सर्व प्रवासी दुसºया बसने रवाना करण्यात आले.

 

Web Title: 'The burning bus' in Nagpur !; No lien

टॅग्स :fireआग