शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

घरफोड्याला २४ तासात अटक, सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांचा समावेश

By दयानंद पाईकराव | Published: May 05, 2024 11:44 PM

सुजल विक्रांत गहुकर (२०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे

दयानंद पाईकराव, नागपूर: घरफोडी करणाऱ्या कुख्यात आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने २४ तासात अटक करून त्याच्या ताब्यातून १ लाख ६२ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सुजल विक्रांत गहुकर (२०, रा. बहादुरा ग्रामपंचायतजवळ, वाठोडा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

३ मे रोजी रात्री १० ते ४ मे रोजी सकाळी ९.४५ दरम्यान नितीन यादवराव बावने (२३, रा. नेहरुनगर झोपडपट्टी प्रजापती चौक) हे रुग्णालयात आपल्या ड्युटीवर तर आईवडिल भंडाराला लग्नासाठी गेल्यानंतर त्यांच्या घराचे कुलुप तोडून अज्ञात आरोपीने सोन्याचांदीचे दागीने व रोख २५ हजार असा ८१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. या प्रकरणी वाठोडा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याच्या समांतर तपासात गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने मिळालेली माहिती व तांत्रीक तपास करून आरोपी सुजलला ताब्यात घेतले. या गुन्ह्यात त्याच्या सोबत दोन विधीसंघर्षग्रस्त बालक होते. त्यांनी नंदनवन व हुडकेश्वर ठाण्याच्या हद्दीत वाहनचोरी केल्याची कबुली दिली. आरोपीच्या ताब्यातून सोन्याचांदीचे दागीने, रोख १२ हजार ४० रुपये व दुचाकी असा एकुण १ लाख ६२ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक