शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

बिल्डरने हडपले ३५ लाख

By admin | Updated: January 24, 2016 03:06 IST

मोक्याची दोन एकर शेती केवळ ४० लाखात देतो, असे सांगून एका बिल्डरने पुसदच्या (जि. यवतमाळ) एका तरुणाचे ३५ लाख रुपये हडपले.

पुसदच्या तरुणाची तक्रार : इमामवाड्यात गुन्हा दाखल नागपूर : मोक्याची दोन एकर शेती केवळ ४० लाखात देतो, असे सांगून एका बिल्डरने पुसदच्या (जि. यवतमाळ) एका तरुणाचे ३५ लाख रुपये हडपले. विलास नारायण बेंचलवार असे आरोपीचे नाव आहे. तो एनआयटी कॉम्प्लेक्स, ५०४, आयुर्वेदिक लेआऊटमध्ये राहतो. फिर्यादी अजय विजयराव मानेकर (वय २९, रा. पुसद, जि. यवतमाळ) आणि आरोपी विलास बेंचलवार या दोघांची १५ जानेवारी २०१२ ला दुपारी ४ वाजता इमामवाड्यातील आदित्य बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स (हनी अर्चना अपार्टमेंट, उंटखाना) येथे भेट झाली होती. आरोपी बेंचलवारने यावेळी आपल्याला पैशांची नितांत गरज असल्याने खैरी (ता. उमरेड) येथील दोन एकर अकृषक जमीन केवळ ४० लाखात विकतो, असे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून मानेकरने आरोपीला पहिल्यांदा १२ लाख आणि नंतर दोन टप्प्यात २३ लाख असे एकूण ३५ लाख रुपये दिले. रक्कम घेतल्यानंतर आरोपीने शेतीची विक्री करून न देता घर सोडून पळ काढला. तो मोबाईलवरही प्रतिसाद देत नव्हता. (प्रतिनिधी)