शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बुद्ध जयंतीही घरीच साजरी होणार :बौद्धबांधवांचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 19:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : लॉकडाऊनमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ज्याप्रमाणे साधेपणाने पण उत्साहात घरोघरी साजरी करण्यात आली. ...

ठळक मुद्देऑनलाईन कार्यक्रमांचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ज्याप्रमाणे साधेपणाने पण उत्साहात घरोघरी साजरी करण्यात आली. कुणीहीलॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केले नाही. त्याच धर्तीवर उद्या ७ मे रोजी वैशाख पौर्णिमेच्या पावनपर्वावर बुद्ध जयंतीसुद्धा आपापल्या घरीच साधेपणाने पण उत्साहात साजरी करण्याचा संकल्प बौद्धबांधवांनी घेतला आहे. अनेकांनी बुद्ध जयंतीनिमित्त फेसबुक, सोशल मीडियावर आॅनलाईन कार्यक्रमांचे आयोजनही केले आहे.ड्रॅगन पॅलेसमध्ये सार्वजनिक बुद्ध जयंती नाहीवैशाख पौर्णिमेच्या पावनपर्वावर उद्या ७ मे रोजी ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे सकाळी १० वाजता विशेष बुद्धवंदना घेण्यात येईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ड्रॅगन पॅलेस येथे सार्वजनिक बुद्ध जयंती साजरी होणार नाही. नागरिकांसाठी प्रवेश बंद राहील. त्यामुळे बौद्ध उपासक-उपासिकांनी आपापल्या घरीच बुद्ध जयंती साजरी करावी, असे आवाहन टेम्पलच्या प्रमुख अ‍ॅड. सुलेखा कुंभारे यांनी केले आहे. कोरोनाच्या संकटात ड्रॅगन पॅलेस टेम्पलतर्फे एक लाख मास्क नि:शुल्क वाटप करण्याचा संकल्प करण्यात आला होता. ते लक्ष्य पूर्ण करण्यात आले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.‘बुद्ध पहाट’ फेसबुक, यूट्यूबवर लाईव्हगेल्या चार वर्षांपासून उत्तर नागपुरातील बुद्धनगर मैदानात हजारोंच्या उपस्थितीत होणारी ‘बुद्ध पहाट’ यंदा पाचव्या वर्षी कोरोना संक्रमणामुळे आॅनलाईन लाईव्ह करण्यात येत आहे. या आयोजनात खंड पडू नये यासाठी यावर्षी फेसबुक व यूट्यूबवर सकाळी ७ वाजता बुद्ध पहाटचा कार्यक्रम सुरू होईल. ७ मे, गुरुवारला तथागत गौतम बुद्ध यांची २५८२ वी जयंती आहे.प्रसिद्ध गायिका छाया वानखेडे, आकांक्षा नगरकर-देशमुख या गीते सादर करतील. तासभर चालणाऱ्या या कार्यक्रमात प्रसिद्ध बुद्ध भीम गीते सादर करण्यात येतील. गायिका छाया वानखेडे यांच्या फेसबुक, यूट्यूबवर तसेच मैत्री इंडिया या पोर्टलवरही हा कार्यक्रम थेट बघता येईल.

टॅग्स :Buddha Purnimaबुद्ध पौर्णिमाnagpurनागपूर