शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे स्टेशनवर बॉम्ब

By admin | Updated: January 24, 2016 02:48 IST

नागपूर रेल्वे स्टेशनवर शनिवारी सायंकाळी प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर कमसम रेस्टॉरंटसमोर बेवारस पडून असलेल्या एका बॅगने रेल्वे सुरक्षा एजन्सीसह प्रवाशांना घाबरवून सोडले.

मॉकड्रील : प्रवासी घाबरले नागपूर : नागपूर रेल्वे स्टेशनवर शनिवारी सायंकाळी प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर कमसम रेस्टॉरंटसमोर बेवारस पडून असलेल्या एका बॅगने रेल्वे सुरक्षा एजन्सीसह प्रवाशांना घाबरवून सोडले. घटनेची माहिती होताच तातडीने रेल्वे पोलिसांनी परिसराला घेरले आणि बॅगची तपासणी केली. बॅगेत कुठलीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. त्याचवेळी ही मॉकड्रील असल्याचेही उघडकीस आले. पठाणकोट येथील दहशतवादी हल्ल्यानंतर गणतंत्र दिनाच्या पार्श्वभूमीवर आयएसआयएसने दिलेल्या धमकीमुळे नागपूर रेल्वे स्टेशनला हाय अलर्ट जारी करण्यात आले आहे. त्यानुसार शनिवारी मॉकड्रील घेण्यात आली. याअंतर्गत आरपीएफ ठाण्यातून कंट्रोल रुमला सूचना देण्यात आली की, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेल्वे स्टेशनच्या फ्लॅटफॉर्म क्रमांक १ वर कमसम रेस्टॉरंटजवळ एक बॅग संशयास्पद अवस्थेत दिसून येत आहे ही सूचना मिळताच आरपीएफ-जीआरपी जवान, डॉग स्क्वॉड चमू प्लॅटफॉर्मवर तातडीने दाखल झाली. बॅगची तपासणी केल्यावर त्यात कुठलीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.एकूणच या घटनेमुळे प्लॅटफॉर्मवरील प्रवासी घाबरले होते. परंतु ही मॉकड्रील असल्याचे नंतर त्यांनाही समजले (प्रतिनिधी)