शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज ठाकरेंची भेट; निकालापूर्वी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?
2
मनोज जरांगे पाटलांनी उपोषणाची तारीख बदलली; निर्णयामागील कारणही सांगितलं!
3
फडणवीसांच्या जवळच्या आमदाराने उद्धव ठाकरेंना फोन केला? प्रसाद लाड यांनी सगळंच सांगितलं
4
'मतमोजणीत गडबड आढळल्यास व्हिडिओ पाठवा', काँग्रेसने जारी केला हेल्पलाइन क्रमांक
5
छगन भुजबळ कोणत्या पक्षात? जयंत पाटील म्हणाले,"उद्या निकालानंतर सांगतो...";
6
...तर मी स्वत:ला संपवून घेईन: सोनवणेंचा निवडणूक अधिकाऱ्याला इशारा; पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
7
लोकसभेच्या निकालाआधीच पवारांकडून विधानसभेची तयारी सुरू?; भाजपच्या माजी आमदाराने घेतली भेट
8
देशात इंडिया आघाडीचे सरकार येईल? काँग्रेसचे 'चाणक्य' डीके शिवकुमार यांनी केली ही भविष्यवाणी
9
चोराचा अजब कारनामा; चोरी करायला घरात शिरला अन् AC च्या थंडाव्यात झोपी गेला, सकाळी...
10
"मोदींची ध्यानधारणा हीदेखील 'मूक पत्रकार परिषद'च होती"; संजय राऊतांचा आयोगावर पलटवार
11
कशी होते मतांची मोजणी? EVM-VVPAT स्लिप्सचे काय होते? जाणून घ्या संपूर्ण ABCD...
12
पुलवामामध्ये मोठी चकमक; टॉप कमांडर रियाझ अहमद डारसह आणखी एकाला कंठस्थान
13
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा Exit Poll आला; इंडिया आघाडीला किती जागा मिळणार, पाहा...
14
कार जाऊ द्या, आता बाईकमध्येही आली 'एअरबॅग'; होंडाच्या या दुचाकीचा किंमत किती माहित्येय?
15
भारतात आल्यावर पहिल्यांदा मृणाल दुसानीसने या पदार्थावर मारला ताव
16
मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले तर काहीतरी भव्य दिव्य होणार; 10 हजार पाहुणे, स्थळ अन् तारीखही ठरली...
17
आरोग्यासाठी फायदेशीर असणारं लिंबू पाणी नेमकं कधी प्यावं?; जाणून घ्या, योग्य वेळ
18
शेअर बाजार 'रेकॉर्ड हाय'वर बंद; 'Modi Stocks'नं एकाच दिवसात केलं मालामाल, अदानींचे शेअर्स रॉकेट
19
लोकसभा निकालाआधीच बॉलिवूडमध्ये मोदींचा डंका! 'या' खानने BJP चं केलं अभिनंदन, म्हणाला...
20
लोकसभेच्या निकालाआधीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; निवडणूक आयोगाचे कारवाईचे आदेश

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, कारचालक फरार

By दयानंद पाईकराव | Published: November 16, 2023 2:50 PM

अजनी पोलिसांनी केला गुन्हा दाखल

नागपूर : भरधाव कारने धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी सकाळी १०.४५ वाजताच्या सुमारास घडली. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला असून अजनी पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

विशाल मनोहर कोसरे (वय २७, रा. डोंगरगाव पो. खजरी, जि. गोंदिया) हे अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत लोहार समाज भवन, शताब्दीनगर येथे आशु कबाडीच्या दु कानासमोरून हिरो होंडा पॅशन गाडी क्रमांक एम. एच. ३१, डी. पी-८५५४ ने जात होते. तेवढ्यात कार क्रमांक एम. एच. ४०, ई. एच-६३०३ च्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून कोसरे यांच्या दुचाकीला धडक दिली. यात त्यांच्या डोक्याला मार लागून ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून फरार झाला.

कोसरे यांना उपचारासाठी मेडिकलमध्ये दाखल केले असता उपचारादरम्यान डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी कल्पेश नारायण पटेल (वय ३२, रा. बेसा) यांनी दिलेल्या सुचनेवरून अजनी पोलिसांनी आरोपी कार चालकाविरुद्ध कलम २७९, ३०४ (अ), सहकलम १३४, १७७ नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.

टॅग्स :Accidentअपघातnagpurनागपूर