सौंदर्य मावळतीचे :

By Admin | Updated: January 16, 2015 01:00 IST2015-01-16T01:00:46+5:302015-01-16T01:00:46+5:30

संक्रांतीनिमित्त आकाशात दिवसभर पतंगांची स्पर्धा रंगली. काटाकाटी झाली, उत्साहही शिगेला पोहोचला. सायंकाळी मात्र नभाने नूरच पालटला. तांबूस रंगात दिनकराचेही रूप हरवून गेले. त्या क्षणी असा क्षण

Beauty: | सौंदर्य मावळतीचे :

सौंदर्य मावळतीचे :

संक्रांतीनिमित्त आकाशात दिवसभर पतंगांची स्पर्धा रंगली. काटाकाटी झाली, उत्साहही शिगेला पोहोचला. सायंकाळी मात्र नभाने नूरच पालटला. तांबूस रंगात दिनकराचेही रूप हरवून गेले. त्या क्षणी असा क्षण बंदिस्त झाला.

Web Title: Beauty:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.