बापट शॉपची ‘चलो चले खरेदी करे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:10 IST2021-01-25T04:10:03+5:302021-01-25T04:10:03+5:30

नागपूर : विश्वास, ग्राहक फ्रेंडली कल, गुणवत्तापूर्ण उत्पादनांची रेंज आणि विक्रीपश्चात उत्तम सेवेसाठी बापट शॉप परिचित आहे. यंदा बापट ...

Bapat Shop's 'Let's go shopping' | बापट शॉपची ‘चलो चले खरेदी करे’

बापट शॉपची ‘चलो चले खरेदी करे’

नागपूर : विश्वास, ग्राहक फ्रेंडली कल, गुणवत्तापूर्ण उत्पादनांची रेंज आणि विक्रीपश्चात उत्तम सेवेसाठी बापट शॉप परिचित आहे. यंदा बापट शॉपने ‘चलो चले खरेदी करे’ ही स्मार्ट शॉपिंग बेस्ट प्राईज विशेष ऑफर आणली आहे. सर्व खरेदीदारांना योजना आणि गिफ्ट मिळणार आहे. नामांकित कंपन्यांचे २८८ ते ६६१ लिटरचे रेफ्रीजरेटर आकर्षक ७ हजारापर्यंतच्या एक्स्चेंज ऑफरसह आणि ३ हजाराच्या फ्री फ्लेक्सी स्टार्टर किटसह आहे. आयएफबी, ग्लेन, फिलिप्स, रेकॉल्ड या कंपन्यांचे एअर कंडिशनर, गॅस स्टोव्ह व चिमणी, व्यक्तिगत केअर उत्पादने, रूम हिटर, गीझर तसेच सॅमसंगची टॉप लोड वॉशिंग मशीन, बॉशची फ्रंट लोड वॉशिंग मशीन आणि यावर्षी दाखल होणारी अन्य नवीन उत्पादने विक्रीस आहेत. बापट शॉपचे मुख्य आकर्षण म्हणजे उन्हाळ्यात आयएफबी, डायकिन, ब्ल्यू स्टार, व्होल्टाज आदी ब्रॅण्डचे एसी जुन्या किमतीत मिळणार आहे. बापट शॉप सुदामा टॉकीजजवळ, वेस्ट हायकोर्ट रोड, धरमपेठ आणि बॉश ब्रॅण्ड स्टोर, सीसीडीजवळ, प्रतापनगर येथे आहे. (वा.प्र.)

Web Title: Bapat Shop's 'Let's go shopping'