पेन व मोबाईलवर बंदी, मास्क मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:12 IST2020-12-02T04:12:00+5:302020-12-02T04:12:00+5:30

बॉक्स मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा १ डिसेंबर रोजी मतदान होणार असून प्रत्येकाला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी सर्व शासकीय ...

Ban on pens and mobiles, masks | पेन व मोबाईलवर बंदी, मास्क मिळणार

पेन व मोबाईलवर बंदी, मास्क मिळणार

बॉक्स

मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा

१ डिसेंबर रोजी मतदान होणार असून प्रत्येकाला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी सर्व शासकीय कार्यालयाचे विभागप्रमुख तसेच खासगी औद्योगिक आस्थापनांमधील अधिकारी व कर्मचारी मतदार यांना एक दिवसाची विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आली असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी रवींद्र खजांजी यांनी सांगितले.

Web Title: Ban on pens and mobiles, masks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.