बच्चू कडू यांना नागपुरात पोलिसांनी रोखले: गेस्ट हाऊसमधून बाहेर पडू दिले नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 10:33 IST2020-12-22T10:12:11+5:302020-12-22T10:33:42+5:30

Nagpur News शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघालेले राज्यमंत्री बच्चू कडू यांना मंगळवारी सकाळी नागपुरात पोलिसांनी गेस्टहाऊसमध्येच रोखून धरले.

Bachchu Kadu stopped by police in Nagpur: He was not allowed to leave the guest house | बच्चू कडू यांना नागपुरात पोलिसांनी रोखले: गेस्ट हाऊसमधून बाहेर पडू दिले नाही

बच्चू कडू यांना नागपुरात पोलिसांनी रोखले: गेस्ट हाऊसमधून बाहेर पडू दिले नाही


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघालेले राज्यमंत्री बच्चू कडू यांना मंगळवारी सकाळी नागपुरात पोलिसांनी गेस्टहाऊसमध्येच रोखून धरले. त्यांना सकाळी ९ विमानाने मुंबईला जायचे होते. आज मुंबईत रिलायन्सच्या समोर होणाऱ्या शेतकरी आंदोलनात ते सहभागी होणार होते. ते थांबलेल्या एरिगेशन डिपार्टमेंट   गेस्टहाऊससमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त असून प्रसिद्धीमाध्यमांना बाहेरच रोखण्यात आले आहे. 

 

Web Title: Bachchu Kadu stopped by police in Nagpur: He was not allowed to leave the guest house