बबनराव खोड यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:08 IST2021-05-23T04:08:51+5:302021-05-23T04:08:51+5:30

बबनराव खोड (८०, रा. कामठी-घोरपड) यांचे निधन झाले. घोरपड येथील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात चार मुली ...

Babanrao Khod passed away | बबनराव खोड यांचे निधन

बबनराव खोड यांचे निधन

बबनराव खोड (८०, रा. कामठी-घोरपड) यांचे निधन झाले. घोरपड येथील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात चार मुली असा परिवार आहे.

सुमन हुद्दार ()

सुमन सुधाकरराव हुद्दार (९०) यांचे निधन झाले. सहकारनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, मुलगी, सुन, नातवंडे असा परिवार आहे. शिक्षण विभागातील सेवानिवृत्त अधिक्षक सुनील हुद्दार यांच्या त्या मातोश्री होत.

चेतन मालसुरे ()

सीटीपीएस चंद्रपूर येथील डेप्युटी एक्झुिक्युटीव्ह इंजिनियर चेतन प्रकाश मालसुरे (३९) यांचे निधन झाले. सहकारनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात वडील, आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

नत्थूजी भगत ()

नत्थूजी विठोबा भगत (९०, रा. बालाजीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुले, मुलगी, नातवंड असा परिवार आहे.

श्रीधरराव दारव्हेकर ()

श्रीधरराव दारव्हेकर (८९, रा. गोपालनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली असा परिवार आहे.

अनसूयाबाई वाकोडीकर ()

अनसूयाबई चिंतामण वाकोडीकर (९९, रा. लालगंज) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रामप्रकाश गुप्ता ()

सीताबर्डी येथील महेश बुक डेपोचे रामप्रकाश राधेश्यामजी गुप्ता यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन काका, एक बहिण, एक मुलगी असा परिवार आहे.

नागोराव गजभिये

नागोरा भानजी गजभिये (६४, रा. गारोब मैदान) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रवींद्र पाठराबे

रवींद्र टिकाराम पाठराबे (३८, रा. पाचपावली) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सविता वंजारी

सविता रमेश वंजारी (५७, रा. ओमनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

उज्वला झोड

उज्वला अरविंद झोड (५२, रा. विठ्ठलनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

लक्ष्मण चव्हाण

लक्ष्मण भटू चव्हाण (७५, रा. जोगीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

अशोक काळे

अशोक सुखदेव काळे (५०, रा. विष्णूमातानगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुशिला वाघमारे

सुशिला वाघमारे (६४, रा. साईनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

पार्बता उरकुडे

पार्बता मारोतराव उरकुडे (८५, रा. विनोबाभावेनगर) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सरोज निर्मलकर

सरोज बैकुंठ निर्मलकर (५३, रा. डीप्टीसिग्नल) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

विपिन तांबेकर

विपिन सुरेश तांबेकर (३६, रा. बिनाकी) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

नारायण बारापात्रे

नारायण किसन बारापात्रे (७०, रा. बाळाभाऊपेठ) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कलावती वटी

कलावती गिरधारी वटी (६८, रा. अशोक चौक) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

निखिल मोटघरे

निखिल जनार्धन मोटघरे (२८, रा. राणी दुर्गावती चौक) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

चंद्रकला बल्की

चंद्रकला रमेशजी बल्की (५२, रा. चिखली) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

भंवरीदेवी शर्मा

भंवरीदेवी रामपाल शर्मा (८१, रा. नेताजीनगर) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सरोजिनी त्रिपाठी

सरोजिनी तुफानचंद त्रिपाठी (५६, रा. इंदिरानगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

नरेंद्र बारई

नरेंद्र नारायण बारई (६३, रा. अमरावती) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

अर्जुन भांदे

अर्जुन कृष्णा भांदे (३५, रा. मुलताई) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

धनराज थूल

धनराज नीळकंठ थूल (८७, रा. गजानननगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कमलेशकुमार गराडे

कमलेशकुमार मनोहर गराडे (४१, रा. ब्रह्मपुरी) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सोनू मेश्राम

सोनू प्रेमलाल मेश्राम (४१, रा. इमामवाडा) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

लक्ष्मीकांता काविराजवार

लक्ष्मीकांता नारायण काविराजवार (८०, रा. अहेरी) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

चिंधी देवासे

चिंधी श्यामू देवासे (७०, रा. मुलताई) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कांचन रामकले

कांचन दत्ता रामकले (३६, रा. आंबेजोगाई) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मनोज बावणे

मनोज ईश्वर बावणे (३७, रा. भंडारा) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मंगला शर्मा.

मंगला सूर्यप्रकाश शर्मा (५३, रा. काटोल) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

नितेश नांदूरकर

नितेश नांदूरकर (३२, रा. वडधामणा) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

दिनकर दांडेकर

दिनकर पुरुषोत्तम दांडेकर (७२, रा. हिंगणा) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मीताराम सोनवणे

मीताराम रामकिशन सोनवणे (५७, रा. न्यू कैलाशनगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

अरुण गोंदूले

अरुण बालकृष्ण गोंदुले (५३, रा. तेलगाव) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

.........

Web Title: Babanrao Khod passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.