शबरीमालाच्या ‘सर्वोच्च’ निर्णयावर अयप्पा समाज नाखुश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 00:28 IST2018-10-25T00:26:03+5:302018-10-25T00:28:34+5:30
शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अयप्पा स्वामींच्या भाविकांनी नाराजी आहे. नागपुरात राहणाऱ्या अयप्पा स्वामी भक्तांनी मंदिरात महिलांच्या प्रवेशबंदीच्या परंपरेच्या समर्थनार्थ बुधवारी भव्य मिरवणूक काढून न्यायालयाच्या निर्णयाला विरोध दर्शविला.

शबरीमालाच्या ‘सर्वोच्च’ निर्णयावर अयप्पा समाज नाखुश
ठळक मुद्देभव्य मिरवणूक काढून विरोध दर्शविला
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अयप्पा स्वामींच्या भाविकांनी नाराजी आहे. नागपुरात राहणाऱ्या अयप्पा स्वामी भक्तांनी मंदिरात महिलांच्या प्रवेशबंदीच्या परंपरेच्या समर्थनार्थ