इरोज फर्निचरमध्ये आकर्षक ऑफर्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:14 IST2021-08-17T04:14:36+5:302021-08-17T04:14:36+5:30
इरोज फर्निचर गेल्या ५० वर्षांपासून विश्वसनीय सेवा प्रदान करीत आहे. यावेळी त्यांनी आधुनिक डिझाईनचे सोफासेट, डायनिंग टेबल, बेडरुम सेट ...

इरोज फर्निचरमध्ये आकर्षक ऑफर्स
इरोज फर्निचर गेल्या ५० वर्षांपासून विश्वसनीय सेवा प्रदान करीत आहे. यावेळी त्यांनी आधुनिक डिझाईनचे सोफासेट, डायनिंग टेबल, बेडरुम सेट इत्यादी फर्निचर परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून दिले आहे. इरोज फर्निचरकडे सोफासेटचे २५, डायनिंग टेबलचे ४० तर, बेडरुम सेटचे १५ प्रकार उपलब्ध आहेत. ऑफिस फर्निचरचेही विविध प्रकार आहेत. इरोज फर्निचरची किंमत ऑनलाईनपेक्षा कमी आहे. याशिवाय ग्राहकांना फर्निचर खरेदी करताना प्रत्यक्ष अनुभव घेता येतो. तसेच, १७ फर्निचरच्या पॅकेजची किंमत १ लाख ९ हजार ते ७ लाख रुपये आहे. त्यात सोफासेट, टीव्ही टेबल, डबल बेड, वार्डरोब, ड्रेसिंग टेबल, डायनिंग डेबल इत्यादी फर्निचरचा समावेश आहे. कर्ज व ईएमआय सुविधाही उपलब्ध आहे, असे संचालकांनी कळविले.