शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

डीजे बंद केल्याने नागपुरात पोलिसांवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 12:42 AM

डीजे बंद करायला लावल्याने संतापलेल्या असामाजिक तत्त्वांनी महालमध्ये पोलीस पथकावर हल्ला केला. रविवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे काही वेळासाठी तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

ठळक मुद्देमहालमध्ये तणाव, गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डीजे बंद करायला लावल्याने संतापलेल्या असामाजिक तत्त्वांनी महालमध्ये पोलीस पथकावर हल्ला केला. रविवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे काही वेळासाठी तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.नाईक रोड, महाल येथील साहिल भोसले यांनी रविवारी आपल्या जन्मदिवसाच्या पार्टीचे आयोजन केले होते. पार्टीत डीजे वाजविला जात होता. कोतवाली पोलिसाचे पथक रात्री १०.३० वाजता घटनास्थळी पोहोचले. पार्टीत डीजे संचालक निखील मडावीसुद्धा उपस्थित होता. पोलिसांनी निखील, साहिल भोसले व त्याचा भाऊ हिमांशु भोसले तसेच त्यांच्या साथीदारांना डीजे बंद करण्यास सांगितले. यामुळे ते संतापले. त्यांनी डीजे बंद करण्यास नकार दिला. ते पोलिसांसोबत वाद घालू लागले.गडबडीची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी अतिरिक्त पथक बोलावून घेतले. ते पाहून आरोपींनीसुद्धा २०-२५ साथीदारंना एकत्र केले आणि पोलिसांवर दगडफेक केली. शिवीगाळ करीत पोलिसांच्या कामात अडथळा आणला. यामुळे परिसरात दहशत पसरली. पोलिसांनी अतिरिक्त पथकाच्या मदतीने निखील मडावीला ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीविरुद्ध दंगा, हल्ला, पोलिसांच्या कामात अडथळा आणणे आदी गुन्हे दाखल केले. भोसले बंधू दबंग असल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :PoliceपोलिसArrestअटक