शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
2
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
3
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
4
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
5
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
6
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
7
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
8
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
9
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
10
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
11
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
12
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
13
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड
14
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
15
Storage Technologies and Automation : पहिल्याच दिवशी शेअरची किंमत दुप्पट; ₹७८ चा 'हा' स्टॉक पोहोचला ₹१५५ पार
16
भर चौकात महिलेने घातला गोंधळ, रस्त्यावरच उतरवायला लागली कपडे, पोलिसांशी घातला वाद. अखेर...  
17
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
18
गुगल वॉलेटची भारतात एंट्री! जाणून घ्या 'Google Pay'पेक्षा किती वेगळी असेल
19
Shakib Al Hasan ने सेल्फीसाठी आलेल्या चाहत्याची मान धरली, मारण्यासाठी हात वर केला, Video Viral 
20
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही

सहायक पोलीस उपनिरीक्षकांच्या घराला आग : घातपाताचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 12:21 AM

सहायक पोलीस निरीक्षक राजू डोर्लीकर यांच्या दिघोरीतील निवासस्थानी आग लागल्यामुळे घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. चोरट्यांनी ही आग लावली असावी असा संशय आहे.

ठळक मुद्देलाखोंचे साहित्य जळाले

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : सहायक पोलीस निरीक्षक राजू डोर्लीकर यांच्या दिघोरीतील निवासस्थानी आग लागल्यामुळे घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. चोरट्यांनी ही आग लावली असावी असा संशय आहे.डोर्लीकर सध्या वडसा देसाईगंज येथे कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्या परिवारातील सदस्य सुद्धा त्यांच्या जवळच राहतात. गुरुवारी एका कामाच्या निमित्ताने डोर्लीकर यांचा मुलगा नागपुरात आला होता. खूप महिन्यापासून घर बंद असल्यामुळे त्याने मित्राकडेच थांबणे पसंत केले. दरम्यान, शुक्रवारी पहाटे ४ च्या सुमारास घराला आग लागल्याचे लक्षात आल्यामुळे त्यांचे शेजारी तिजारे यांनी पोलीस आणि अग्निशमन विभागाला माहिती दिली. मात्र ते तेथे पोहचण्यापूर्वी घरातील सोन्याचांदीचे दागिने, घराचे विक्रीपत्र, फ्रिज, वॉशिंग मशीन, कपडे, कपाट आणि फर्निचर असे सुमारे पाच लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. घरात चोरटे शिरले असावे आणि मौल्यवान चीज वस्तू हाती लागली नसल्यामुळे बाहेर पडताना त्यांनी घराला आग लावून दिली असावी, असा संशय आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :Policeपोलिसfireआग