शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

विदर्भाच्या प्रधान मुख्य आयकर आयुक्तपदी आशा अग्रवाल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2018 11:02 PM

भारतीय महसूल सेवेच्या १९८३ बॅचच्या अधिकारी आशा अग्रवाल यांनी ४ सप्टेंबरला विदर्भाचे प्रधान मुख्य आयकर आयुक्त आणि एनएडीटीच्या मुख्य महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.

ठळक मुद्देबजेट कलेक्शनचे लक्ष्य, करदात्यांना न्याय

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय महसूल सेवेच्या १९८३ बॅचच्या अधिकारी आशा अग्रवाल यांनी ४ सप्टेंबरला विदर्भाचे प्रधान मुख्य आयकर आयुक्त आणि एनएडीटीच्या मुख्य महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. यापूर्वी त्यांनी नागपुरात मुख्य आयकर आयुक्त आणि विदर्भात आयकर विभागाच्या मुख्य संचालक (अन्वेषण) म्हणून काम पाहिले. नागपुरात कार्यभार स्वीकारण्याआधी त्या अहमदाबाद येथे मुख्य आयकर आयुक्त म्हणून कार्यरत होत्या. त्यांना आयकर विभागाचा दीर्घ अनुभव आहे. बजेट कलेक्शनचे लक्ष्य, करदात्यांना न्याय आणि कर चुकवेगिरी करणाऱ्यांवर कायद्याची अंमलबजावणी या त्यांच्या उपलब्धी आहेत. आयकर खाते आणि करदात्यांमध्ये सौहार्दाचे वातावरण राहील, असे त्यांचे मत आहे.

टॅग्स :Income Tax Officeमुख्य आयकर आयुक्त कार्यालयcommissionerआयुक्त