विद्यार्थ्यांचा कलाविष्कार :
By Admin | Updated: December 4, 2015 03:09 IST2015-12-04T03:09:47+5:302015-12-04T03:09:47+5:30
जागतिक एडस् निर्मूलन दिनानिमित्त वानाडोंगरी येथील महात्मा गांधी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी मानवी साखळीने प्रतिकात्मक रिबन साकारली.

विद्यार्थ्यांचा कलाविष्कार :
विद्यार्थ्यांचा कलाविष्कार : जागतिक एडस् निर्मूलन दिनानिमित्त वानाडोंगरी येथील महात्मा गांधी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी मानवी साखळीने प्रतिकात्मक रिबन साकारली. याद्वारे त्यांनी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. यासोबतच निबंध, वक्तृत्व स्पर्धा आदीचे आयोजन यावेळी केले होते.