शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जेवणावरून वाद, मजुरांनी केली साथीदाराची हत्या; नागपुरमधील घटनेने खळबळ 

By योगेश पांडे | Updated: June 21, 2024 16:08 IST

जेवणावरून वाद झाल्यानंतर मजुरांनी दगडाने प्रहार करत साथीदाराची हत्या केली.

योगेश पांडे,नागपूर : जेवणावरून वाद झाल्यानंतर मजुरांनी दगडाने प्रहार करत साथीदाराची हत्या केली. सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

लंबू उर्फ शिवम असे मृतकाचे नाव आहे. तर जितेंद्र बाळाराम रावटे (३५, राजनांदगाव, छत्तीसगड), अखिलेश धोडुलाल सहारे (२८, शिवनी, मध्यप्रदेश) व दीपक अशी आरोपींची नावे आहेत. हे सर्व मजूर असून मिहान सिटीजवळ सुर्या रेसिडन्सीच्या बांधकामासाठी नागपुरात आले आहेत. ते चौरसिया लेबर झोपडपट्टी येथे राहतात. २० जून रोजी रात्री १ वाजताच्या सुमारास जेवण करण्यावरून त्यांच्यात वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर जितेंद्र व दीपक यांनी शिवमच्या तोंडावर दगडाने प्रहार केले. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला एम्समध्ये नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शिवम हा राज्याबाहेरील असल्याने त्याची पूर्ण ओळख पटलेली नाही. बळीराम मोगले याच्या तक्रारीवरून सोनेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर जितेंद्र व अखिलेश यांना अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस