प्रबोधनकार ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:10 IST2021-09-18T04:10:32+5:302021-09-18T04:10:32+5:30

विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त आशा पठाण यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सहायक आयुक्त हरीश भामरे, ...

Anniversary greetings to Prabodhankar Thackeray () | प्रबोधनकार ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन ()

प्रबोधनकार ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन ()

विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त आशा पठाण यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सहायक आयुक्त हरीश भामरे, प्रभारी उपायुक्त गिरीश बनोरे, तहसीलदार अरविंद सेलोकार, नायब तहसीलदार आर. के. दिघोळे आदी उपस्थित होते. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात अतिरीक्त जिल्हाधिकारी शिरीष पांडे यांनी प्रतिमेला माल्यार्पण केले. अधिक्षक नीलेश काळे,तहसिलदार राहुल सारंग व सुधाकर इंगळे यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अभिवादन केले.

महावितरणच्या काटोल रोड येथील नागपूर प्रादेशिक कार्यालयातही अभिवादन करण्यात आले.

यावेळी नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, महाव्यवस्थापक शरद दाहेदार,अधीक्षक अभियंता हरीश गजबे,नारायण आमझरे,अविनाश शहारे, उप महाव्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) प्रमोद खुळे, सहायक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) प्रदीप सातपुते, सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे, वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त व लेखा) अशोक पोइनकर, उप मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी सचिन लहाने, प्रणाली विश्लेषक प्रवीण काटोले, प्रसन्न येळणे,सहायक अभियंता सूरज गणवीर आदी उपस्थित होते.

Web Title: Anniversary greetings to Prabodhankar Thackeray ()