शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

अनिल श्रेष्ठ यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:12 IST

अनिल वसंत श्रेष्ठ (६९, रा. जयताळा) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रद्युम्न चेंडके प्रद्युम्न मयुरेश ...

अनिल वसंत श्रेष्ठ (६९, रा. जयताळा) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रद्युम्न चेंडके

प्रद्युम्न मयुरेश चेंडके (१९, रा. वागधरा) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

विजय रामटेके

विजय गोविंदराव रामटेके (६०, रा. पांढराबोडी) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुमनताई सुपसांडे

सुमनताई बाळाजीपंत सुपसांडे (८८, रा. उज्ज्वल ले-आऊट) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

ज्ञानेश्वर चनोरकर

ज्ञानेश्वर लक्ष्मण चनोरकर (५४, रा. धम्मदीपनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शांतनू सहारे

शांतनू विनोद सहारे (३०, रा. बेझनबाग) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

बाळकृष्ण सुखदेवे

बाळकृष्ण तुळशिराम सुखदेवे (८५, रा. इंदोरा) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शकुंतला मेश्राम

शकुंतला जीवलग मेश्राम (८०, रा. इंदिरामाता नगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

माधव साखरवाडे

माधव बाजीराव साखरवाडे (९१, रा. लष्करीबाग) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सत्यभामा गजभिये

सत्यभामा बालचंद्र गजभिये (७४, रा. कामगारनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रणवीर मून

रणवीर लक्ष्मण मून (५२, रा. वैशालीनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

हरिदास शेंडे

हरिदास मुलुकदास शेंडे (७३, रा. मायानगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

पार्वताबाई बोरकर

पार्वताबाई महादेव बोरकर (८०, रा. आदर्शनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कल्पना नेवारे

कल्पना शंकर नेवारे (४८, रा. कपीलनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

राजेश कुमेरिया

राजेश भय्यालाल कुमेरिया (४२, रा. महेशनगर) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

विठ्ठल खेडकर

विठ्ठल बापूराव खेडकर (७४, रा. झिंगाबाई टाकळी) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेमलाल खैरवार

हेमलाल मोहितराम खैरवार (७५, रा. स्नेहनगर) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कृष्णराव वंजारी

कृष्णराव नारायणराव वंजारी (७९, रा. प्रभातनगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रमोद अंडेलवार

प्रमोद तुळशिरामजी अंडेलवार (४४, रा. सर्वश्रीनगर ) यांचे निधन झाले. दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

लक्ष्मीकांत पलन

लक्ष्मीकांत छोटालाल पलन (६६, रा. तुलसीनगर) यांचे निधन झाले. शांतीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

बेबी पाटील

बेबी रामदास पाटील (६९, रा. जामदारवाडी) यांचे निधन झाले. शांतीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शेवंतीबाई लोणारे

शेवंतीबाई गणपतराव लोणारे (७१, रा. लालगंज) यांचे निधन झाले. शांतीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

द्रौपदा निंभोरकर

द्रौपदा महादेवराव निंभोरकर (८०, रा. ओमसाईनगर) यांचे निधन झाले. शांतीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

...............