शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

२१ महिन्यांनी अनिल देशमुख नागपुरात दाखल; कार्यकर्ते, समर्थकांकडून जंगी स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 16:21 IST

तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदाच नागपुरात; राष्ट्रवादीचं शक्तीप्रदर्शन

नागपूर : न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर माजी गृहमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांचे आज नागपुरात आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विमानतळावर एकच गर्दी केली. तब्बल दीड वर्षानंतर देशमुख नागपुरात दाखल झाले असून कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या निनादात जल्लोषात त्यांचे स्वागत केले.

गृहमंत्री असताना देशमुख यांच्यावर तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला होता. त्या आधारावर ईडीने त्यांना अटक केली होती. कोर्टने सुनावणीदरम्यान त्यांच्याविरोधातील ईडीने सादर केलेले पुरावे फेटाळले व त्यानंतर त्यांना जामीनावर सोडण्याचे निर्देश देण्यात आले. त्यांनी कोर्टाला मुंबईबाहेर जाण्याची परवानगी मागितली होती. कोर्टाने ती विनंती मान्य केली. त्यानंतर आज त्यांचे नागपुरात आगमन झाले असून त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी विमानतळावर मोठी गर्दी केली. भरगच्च फुलांनी सजविलेल्या खुल्या जीपवरून मिरवणूक काढण्यात आली. रस्ते कार्यकर्त्यांनी ओसंडले. "संघर्षयोद्धा" अशी टॅग लाईन वापरत राष्ट्रवादीकडून अनिल देशमुख यांचे स्वागताचे होर्डिंगही लागले आहेत.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखNCPराष्ट्रवादी काँग्रेसnagpurनागपूर