शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
3
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
4
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
5
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
6
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
7
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
8
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
9
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
10
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
11
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
12
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
13
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
14
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
15
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
16
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
17
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
18
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
19
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
20
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
Daily Top 2Weekly Top 5

तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी अमरावतीचे सिद्धार्थ लढे यांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 20:21 IST

Nagpur News देशातील भाविकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यांच्या नव्या यादीत महाराष्ट्रातील दोन जणांचा समावेश करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर: देशातील भाविकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यांच्या नव्या यादीत महाराष्ट्रातील दोन जणांचा समावेश करण्यात आला आहे. आंध्रप्रदेश सरकारने अलीकडेच ही यादी जाहीर केली आहे.देशभरातून एकूण २४ जणांची तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यात महाराष्ट्रातील उद्योजक अजय नावंदर यांचे भाचे मूळचे अमरावतीचे रहिवासी असलेले, सिद्धार्थ लढे उर्फ गट्टू आणि शिवसेना सचिव व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलींद नार्वेकर यांची निवड झाली आहे. सिद्धार्थ लढे हे तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टचे आजवरचे सर्वात तरुण सदस्य ठरले आहेत. अमरावतीशी खास नातं असलेल्या व्यक्तीला हे पद मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. 

तिरुमला-तिरुपती देवस्थान ट्रस्ट हे जगातील दुसरे श्रीमंत धार्मिक ट्रस्ट आहे. या सदस्यांमध्ये आंध्रप्रदेशातील १०, तेलंगणा ७, तामिळनाडू २, कर्नाटक-२, महाराष्ट्र-२, गुजरात-१, प. बंगाल-१ व पुडुचेरी-१ असे सदस्य आहेत.

टॅग्स :tirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाट