शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

Raj Thackeray : नागपुरातील मनसेची सर्व पदे बरखास्त! राज ठाकरेंनी स्पष्ट शब्दात कारणही सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 12:43 IST

"मी पुन्हा दोन तीन दिवसांसाठी नागपुरात येणार आहे आणि इथल्या बांधनीकडे लक्ष देणार."

नागपूर- शहरातील सर्व महत्वाची पदे मी आज बरखास्त करत आहे आणि येणाऱ्या २६-२७ तारखेला  घटस्थापना होईल त्यावेळी मी नवीन कार्यकारणी जाहीर करेन. यात जुनेही काही लोक असतील. आमचे अविनाश जाधव, संदीप देशपांजे, प्रकाश महाजन, अनिल शिदोरे येथे येतील आणि शहराची आणि इतर सर्वच विंगची बांधनी करतील. साधारणपणे नौरात्र झाल्यानंतर मी कोल्हापूर झाल्यानंतर कोकणाचा दौरा करणार आहे. यानंतर मी पुन्हा दोन तीन दिवसांसाठी नागपुरात येणार आहे आणि इथल्या बांधनीकडे लक्ष देणार आहे, असे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटले आहे. राज ठाकरे सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

नागपूर शहरातील कार्यकारिणी का बरखास्त केली, यावर बोलताना राज म्हणाले, "काही चुकीच्या गोष्टी सुरू होत्या. सोळा वर्ष पक्षाला झाली आहे. त्यामुळे मला येथे ज्या पद्धतीचा पक्ष दिसायला हवा होता तसा दिसत नाहीये. अनेक होतकरू तरून सध्या नागपुरात विदर्भात आहेत. त्यांना योग्य संधी देणे. त्यांना वर आणणे आणि त्यांच्यासोबत योग्य पद्धतीने काम करणे योग्य असते."

नागपुरात प्रस्थापितांविरोधात लढा द्यावा लागेल, या कालच्या बैठकीतील विधानावर बोलताना राज म्हणाले, प्रत्येकजण जेव्हा मोठा होतो तेव्हा तो प्रस्थापितांविरोधात लढा देऊनच मोठा होतो. विदर्भ हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्लाह म्हणून ओळखला जायचा. आता आता तो भाजपचा आहे. इथे जर भाजप प्रस्तापित असेल, तर त्यांच्या विरोधातच लढावे लागेल. मात्र, याचवेळी राजकारण हे वेगळे असते आणि वैयक्तीक संबंध हे वेगळे असतात, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेnagpurनागपूरMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाMNSमनसेPoliticsराजकारण