शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेआरक्षण कार्यालयात दिवसभर शुकशुकाट : केवळ १३० तिकिटांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 23:32 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वेत सुरु करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच २२ मार्चला रेल्वेचे आरक्षण कार्यालय सुरु झाले. परंतु दोन महिन्यानंतर आरक्षणाच्या खिडक्या सुरु होऊनही प्रवाशांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

ठळक मुद्देप्रवासी निघाले नाहीत घराबाहेर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वेत सुरु करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच २२ मार्चला रेल्वेचेआरक्षण कार्यालय सुरु झाले. परंतु दोन महिन्यानंतर आरक्षणाच्या खिडक्या सुरु होऊनही प्रवाशांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. १ जूनपासून सुरु होणाऱ्या १०० जोडी रेल्वेगाड्यांची तिकिटे आज आरक्षण खिडक्यांवरून देण्यात आली. परंतु खूप कमी प्रवासी आरक्षणासाठी आले तर बहुतांश नागरिक आपले तिकीट रद्द करण्यासाठी आले होते.रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील नागपूर रेल्वे स्थानकावर दोन आरक्षण खिडक्या सुरु करण्यात आल्या होत्या. या खिडक्यांवरून केवळ ४२ तिकिटांची विक्री झाली. यामुळे रेल्वेला केवळ ४२ हजार ८५० रुपयांचे उत्पन्न मिळाले. अजनीच्या आरक्षण कार्यालयातून केवळ १० तिकीट विकल्या गेले. यातून १० हजार ८९० रुपये मिळाले. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील इतवारी रेल्वेस्थानकावरून ७८ तिकीट विकल्या गेले. यातून विभागाला ४९ हजार ५२० रुपयांचे उत्पन्न मिळाले. सोबतच ४७ हजार ८६० रुपयांचा परतावा जुन्या तिकिटांवर प्रवाशांना देण्यात आला. याशिवाय राजनांदगाव स्थानकाच्या आरक्षण कार्यालयातून १२ तिकिटांच्या विक्रीतून ४९२० रुपये मिळाले. तर २ तिकिटे रद्द केल्यामुळे ३३३५ रुपये प्रवाशांना परत करावे लागले. डोंगरगडमध्ये ३ तिकिटे विकल्याने २८९० रुपयांचे उत्पन्न झाले. तर २ तिकिटे रद्द केल्यामुळे २३६० रुपये परत करावे लागले. भंडारा रोड स्थानकावरून ४ तिकिटांच्या विक्रीतून २ हजार रुपये उत्पन्न झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :railwayरेल्वेreservationआरक्षण