शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
6
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
7
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
8
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
9
आयोग नव्हे, मतदारच राजा !
10
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
11
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
12
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
13
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
14
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
15
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
16
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
17
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
18
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
19
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
20
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!

नागपुरात २११ पीओपी गणेशमूर्ती विक्रेत्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 22:43 IST

महापालिकेने शुक्रवारी २११ पीओपी गणेशमूर्ती विक्रेत्यांवर कारवाई केली व विक्रेत्यांकडून ८० हजार २०० रुपये दंड वसूल केला.

ठळक मुद्देमहापालिका गंभीर : एकूण आकडा झाला ३०३

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेने शुक्रवारी २११ पीओपी गणेशमूर्ती विक्रेत्यांवर कारवाई केली व विक्रेत्यांकडून ८० हजार २०० रुपये दंड वसूल केला.पीओपी गणेशमूर्ती विक्रीसंदर्भात दिशानिर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार पीओपी गणेशमूर्तीच्या मागे लाल खूण करणे आवश्यक आहे. असे असताना अनेक विक्रेते पीओपी गणेशमूर्ती मातीच्या सांगून विकत आहेत. गुरुवारी ९२ विक्रेत्यांवर कारवाई करून ४३ हजार २०० रुपये दंड वसूल करण्यात आला होता. त्यामुळे कारवाईचा एकूण आकडा ३०३ झाला आहे. गुरुवारी २२६ तर, शुक्रवारी ३०० दुकानांची तपासणी करण्यात आली.न्यूसेंस डिटेक्शन स्क्वॉडचे प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात सर्व दहाही झोनचे ४० स्वच्छता दूत व आरोग्य विभागाचे चमूने ही कारवाई केली. काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत कारवाई करण्यात आली. महापालिकेने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पीओपी गणेशमूर्ती विक्रीसंदर्भात दिशानिर्देश जारी केले आहेत. त्यानुसार, पीओपी गणेशमूर्तीच्या मागे लाल खूण करणे आवश्यक आहे. तसेच, पीओपी गणेशमूर्ती विसर्जन ते निर्माल्य संकलनापर्यंतची माहिती नागरिकांना मिळण्यासाठी प्रत्येक विक्रेत्याला दुकानापुढे बॅनर लावणे अनिवार्य आहे. परंतु, विक्रेते दिशानिर्देशांचे पालन करीत नाही. त्यामुळे मनपाने कारवाई मोहीम सुरू केली आहे.अशी झाली कारवाईझोन            दुकाने            दंडलक्ष्मीनगर ३१                ३०००धरमपेठ  १२                 ४०००हनुमाननगर १८            ३८००धंतोली २७                  १४०००नेहरूनगर ०९            ९०००गांधीबाग २१               १२०००सतरंजीपुरा २०            ४०००लकडगंज २२            १५४००आसीनगर १५            १२०००मंगळवारी ३६            ३०००------------------------------------एकूण २११                ८०,२००

 

 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेश महोत्सवraidधाड