शहरं
Join us  
Trending Stories
1
सासाराम स्टेशनवर 'बर्निंग ट्रेन'चा थरार! पाटणा पॅसेंजरला लागली भीषण आग, एक बोगी जळून खाक
2
Neet Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट! लातूरचे प्राध्यापक शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात
3
Top Marathi News LIVE: आठवड्याची सुरुवात शेअर बाजारातील घटांगळीने, सेन्सेक्स ८१४ अंकांनी घसरला
4
संसार वाचवण्याचे 'तोडगे' ठरले अपयशी अन् तिने मृत्यूला कवटाळले; उच्चशिक्षित विवाहितेचा करुण अंत
5
Video: हवेतच एकमेकांना धडकले अमेरिकेचे दोन फायटर जेट्स! एअर शो दरम्यान थरार; ४ पायलट चमत्कारीकरित्या बचावले
6
Earthquake In china : चीनमध्ये ५.२ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप! भीषण हादऱ्यांनी इमारती जमीनदोस्त, दोघांचा मृत्यू
7
"मी घाईत आहे...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान मौनीने पापाराझींना टाळलं, पण पुढे काय घडलं पाहा
8
'लग्नात स्कॉर्पिओ दिली, आता फॉर्च्युनर मागत होते'; सासरच्यांचा जाच! लग्नाच्या १४ महिन्यातच दीपिकाने संपवलं आयुष्य
9
Crime News: रेल्वेत सापडलेली पत्र्याची पेटी उघडताच दिसला तरुणीचा शीर नसलेला मृतदेह, अनेक तुकडे; रेल्वे स्थानकात खळबळ
10
NEET Paper Leak : पेपर विकणारेच नाही तर, लाखो रुपये खर्च करून विकत घेणारे पालकही सीबीआयच्या निशाण्यावर!
11
बापरे! मेक्सिकोमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार, ६ पुरुष आणि एका लहान मुलासह १० जणांचा मृत्यू
12
प्रीती झिंटा-श्रेयस अय्यर यांच्यात गंभीर चर्चा; पाँटिंगही हताश! PBKS च्या ताफ्यात नेमकं काय घडलं?
13
LPG Gas Crisis : एलपीजी सिलिंडरची परिस्थिती तशीच राहणार का? पुरवठा आणि दरांबाबत आली सर्वात मोठी अपडेट
14
अभिमानास्पद! कान्सच्या रेड कार्पेटवर अशोक-निवेदिता सराफ यांनी जपली मराठी संस्कृती, अशोकमामांच्या 'त्या' कृतीने जिंकली मनं
15
थेट टीव्ही स्टुडिओत एके-४७ ने गोळीबार! इराणच्या वृत्तवाहिनीवर थरार; 'युएई'च्या झेंड्यावर केला गोळीबार
16
​अमरावती हादरली! जुन्या वादातून तेजसची सपासप वार करत हत्या; गुन्हा दाखल होण्यापूर्वीच गुन्हे शाखेकडून ३ आरोपींना २ तासांत बेड्या
17
आजचे राशीभविष्य, १८ मे २०२६: आर्थिक लाभाचा योग, पण आर्थिक व्यवहार सावधपणे करा; काय सांगतेय तुमची राशी?
18
दरवाढीनंतर आज किती रुपयांना मिळतंय पेट्रोल-डिझेल? जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर...
19
"लवकर निर्णय घ्या, नाहीतर काहीच शिल्लक राहणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी
20
पेट्रोल-डिझेल खिसा कापणार?- आकड्यांचं गणित पाहा!
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:15 IST

माैदा : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची व त्यातून तिला गर्भधारणा झाल्याची घटना अराेली (ता. माैदा) पाेलीस ठाण्याच्या हद्दीत ...

माैदा : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची व त्यातून तिला गर्भधारणा झाल्याची घटना अराेली (ता. माैदा) पाेलीस ठाण्याच्या हद्दीत नुकतीच घडली. यातील आराेपीस अटक करण्यात आल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

शुभम छाेटू कटरे (२४, रा. सिरसाेली, ता. माैदा) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आराेपीचे नाव आहे. त्याने १७ वर्षीय मुलीवर १ नाेव्हेंबर २०२० ते १ फेब्रुवारी २०२१ या काळात अत्याचार केले. तिला गर्भधारणा हाेऊ नये म्हणून औषधही दिले. त्या औषधामुळे तिला रक्तस्राव व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे कुटुंबीयांनी तिला भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. तिथे डाॅक्टरांनी तिला गर्भधारणा झाल्याचे सांगितले. डाॅक्टरांचा रिपाेर्ट आणि मुलीचे बयाण याआधारे अराेली पाेलिसांनी भादंवि ३७६, (२) (एन), ३१२, ३१३, पाेस्को सहकलम४, ६ अन्वये गुन्हा नाेंदवून संशयित आराेपीस अटक केली. या घटनेचा तपास सहायक पाेलीस निरीक्षक भुते करीत आहेत.