शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

रविभवनातील पीडब्ल्यूडीचे ५ कर्मचारी पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 20:43 IST

रविभवन शासकीय विश्रामगृहात कार्यरत सार्वजनिक बांधकाम विभागातील ६ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यातील चार कर्मचारी येथे कार्यरत असलेल्या एजन्सीशी जुळलेले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रविभवन शासकीय विश्रामगृहात कार्यरत सार्वजनिक बांधकाम विभागातील ६ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यातील चार कर्मचारी येथे कार्यरत असलेल्या एजन्सीशी जुळलेले आहेत.कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी एप्रिलमध्ये रविभवनात क्वारंटाईन सेंटर तयार करण्यात आले होते. नंतर हे सेंटर बंद करून येथे रुग्णांच्या सेवेत असलेल्या डॉक्टरांच्या निवासाची व्यवस्था करून कोविड टेस्टिंग सेंटर सुरू करण्यात आले. रविवारी रविभवनात कार्यरत पाच कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले. खबरदारी म्हणून रविभवनाच्या आत असलेले स्वागत कक्ष नव्या जागेत स्थानांतरित करून ती जागा सॅनिटाईझ करण्यात आली. आता स्वागत कक्ष इमारत क्रमांक -२ मध्ये स्थापन करण्यात आला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRavi Bhavan, Nagpurरविभवन नागपूर