शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसामुळे भंडारा, यवतमाळ, वाशिममध्ये वीज कोसळून ४ ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 11:44 IST

Nagpur : गोठ्याला आग, १० म्हशी होरपळल्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने गुरुवारी विदर्भाला जोरदार तडाखा दिला. वादळी पावसादरम्यान भंडारा, यवतमाळवाशिम जिल्ह्यात शेतकरी महिलेसह चौघांचा वीज कोसळून मृत्यू झाला. वीज कोसळल्याने बैल आणि शेळ्याही दगावल्या. वादळी पावसाने रब्बी धान, गहू, हरभरा, आंबा व भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान झाले. घरांचीही पडझड झाली.

भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यात महिलेसह दोघांचा बळी गेला. तालुक्यातील पाथरी या गावी दुपारी १२ वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. शेतात काम करून घरीत परत जाण्यासाठी निघालेले तिघे पावसापासून बचावाकरिता आंब्याच्या झाडाखाली बसले. दुर्दैवाने या झाडावरच वीज कोसळली. यात महिला व पुरुष शेतकरी जागीच ठार झाले. मनीषा भारत पुष्पतोडे (३२) व प्रमोद मनिराम नागपुरे (४२) असे मृतांची नावे आहेत. महिलेचे सासरे आसाराम पुष्पतोडे (५५) हे सुदैवाने बचावले. 

दुसरी घटना यवतमाळ जिल्ह्याच्या मुकुटबन येथील आहे. सकाळपासून वादळी पावसाला सुरुवात झाली. यादरम्यान तालुक्यातील बंदी वाढोणा या गावातील शेतकरी वसंता नरसिंग चव्हाण (३८) हे सकाळी ९:३०च्या सुमारास शेतात काम करीत असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळली. उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याशिवाय वाशिम जिल्ह्यात हळद उकळण्याचे काम करत असताना अंगावर वीज पडून एक शेतमजूर मृत्युमुखी पडला. ही घटना गुरुवारी दुपारी ४ वाजता रिसोड तालुक्यातील कवठा शिवारात घडली. मृत शेतमजुराचे नाव चंद्रविलास काठोळे (४०) असे आहे.

गोठ्याला आग, १० म्हशी होरपळल्यावादळामुळे झालेल्या घर्षणातून ठिणगी उडाल्याने साकोली शहरातील सिव्हिल वॉर्डातील गुरांच्या गोठ्याला आग लागून १० म्हशी होरपळल्या. वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट तालुक्यातील खेकडी या गावी शेतात बांधलेला बैल वीज कोसळून ठार झाला. दुसरीकडे वाघोली या गावी शेतात चरत असलेल्या दोन शेळ्या वीज कोसळल्याने ठार झाल्या. शेळ्या चारत असलेले दामोदर वाटमोडे हे सुदैवाने बचावले. पुढचे दोन दिवस पावसाचे हवामान विभागाने पुढचे दोन दिवस अवकाळी पावसाची स्थिती कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

टॅग्स :nagpurनागपूरbhandara-acभंडाराYavatmalयवतमाळwashimवाशिम