३५ तरुणांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:08 IST2020-12-26T04:08:46+5:302020-12-26T04:08:46+5:30
कामठी : शहरातील माेदी पडाव येथील बुद्ध विहारात शुक्रवारी (दि. २५) रक्तदान शिबिराचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यात ३५ ...

३५ तरुणांनी केले रक्तदान
कामठी : शहरातील माेदी पडाव येथील बुद्ध विहारात शुक्रवारी (दि. २५) रक्तदान शिबिराचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यात ३५ तरुणांनी रक्तदान केले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अजय अग्रवाल, संजय कनोजिया, लाला खंडेलवाल, उज्ज्वल रायबोले, सुनील खनवानी, डॉ. संदीप कश्यप, प्रा. मनीष वाजपेयी, कमल यादव, दीपक सिरिया, घनश्याम चकोले, राजकुमार हडोती, प्रतीक पडोळे, लालसिंग यादव, पुष्पराज मेश्राम, पंकज वर्मा, दिनेश शरण, गोपाल सिरिया, सुषमा शिलाम, प्रभा राऊत, सविता गायकवाड, चंदा तुरसकर, विजय कोंडुलवार, विक्की बोंबले, विजय पाटील, पृथ्वीराज दहाट, एल. पी. रामटेके, गेंदलाल कलसे, रामसिंग यादव, मनोज मेथिया, कपिल गायधने, दिनेश स्वामी, प्रा. नीरज यादव, रोहित दहाट, कैलास मलिक, राजा देशमुख, रमेश वैद्य, अतिश यादव, प्रमोद वर्णम, सतीश जयस्वाल, अजय पंचोली आदी उपस्थित हाेते. नागपूर येथील डाॅ. हेडगेवार ब्लड बँकेचे डॉ. कल्याणी वानखेडे, डॉ .अनिल परमाळे डॉ. शुभांगी नेवारे यांच्या नेतृत्वातील चमूने रक्तसंकलन केले.