शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
2
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
3
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
4
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
5
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
6
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
7
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
8
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
9
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
10
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
11
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
12
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
13
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
14
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
15
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
16
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
17
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
18
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
19
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
20
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट

राज्य ग्राहक आयोगात २४ हजार प्रकरणे प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 11:15 AM

नियमित कामकाज होत नसल्याने प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढणे अशक्य झाले आहे. त्यात राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचाही समावेश आहे. आयोगात सध्या २४ हजार १३८ प्रकरणे प्रलंबित आहेत.

ठळक मुद्देकोरोनामुळे कामकाज प्रभावितप्रथम अपील्सची संख्या सर्वाधिक

राकेश घानोडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना संक्रमणामुळे सर्व प्रकारच्या न्यायालयांचे कामकाज प्रभावित झाले आहे. नियमित कामकाज होत नसल्याने प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढणे अशक्य झाले आहे. त्यात राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचाही समावेश आहे. आयोगात सध्या २४ हजार १३८ प्रकरणे प्रलंबित आहेत.ग्राहकांसंदर्भातील तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देशात त्रीस्तरीय व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. ही व्यवस्था जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर कार्य करते. कोणती तक्रार कुठे दाखल करायची याचे नियम कायद्यात ठरवून देण्यात आले आहेत. राज्य ग्राहक आयोगात कंझुमर केस, रिव्हिजन पिटिशन व प्रथम अपील या प्रकारची प्रकरणे दाखल होतात. सध्या प्रलंबित असलेल्या प्रकरणांमध्ये प्रथम अपीलची संख्या सर्वाधिक, म्हणजे १४ हजार ७१६ आहे. त्यानंतर कंझुमर केसेसची संख्या ७७१४ तर, रिव्हिजन पिटिशन्सची संख्या १७०८ आहे.७८०७ प्रकरणे १० वर्षावर जुनीग्राहक आयोगामध्ये ७८०७ प्रकरणे १० वर्षे व त्यापेक्षा अधिक जुनी आहेत. त्यात ५७४६ प्रथम अपील्स, १९०७ कंझुमर केसेस तर, १५४ रिव्हिजन पिटिशन्सचा समावेश आहे. 

 

 

टॅग्स :Courtन्यायालय