शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Nagpur | अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; गर्भधारणा झाल्याने प्रकार उघडकीस, आराेपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2022 15:02 IST

आई-वडिलांनी मुलीला विश्वासात घेत विचारपूस केली असता, तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला

नागपूर : आराेपीने अल्पवयीन मुलीच्या घरात शिरून बळजबरीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. दरम्यान, पीडित मुलगी पाच महिन्यांची गर्भवती राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. पीडितेच्या तक्रारीवरून पाेलिसांनी आराेपीविरुद्ध गुन्हा नाेंदवून त्यास अटक केली आहे. ही घटना बुटीबाेरी पाेलीस ठाण्यांतर्गत नुकतीच घडली.

अक्षय संजय मडावी (वय २१, रा. सालई, ता. हिंगणा, हल्ली मु. भान्सुली, ता. नागपूर ग्रामीण) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. मे २०२२ दरम्यान १४ वर्षीय मुलगी घरी एकटी असताना आराेपी हा माेटारसायकलीची चावी मागण्याच्या बहाण्याने तिच्या घरात शिरला. दरम्यान, मुलीने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केल्यामुळे आराेपीने तिला जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. शिवाय, याबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास तिला जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडित मुलगी प्रचंड घाबरल्याने घडलेला प्रकार तिने कुणालाही सांगितला नाही.

दरम्यान, तिला मासिक पाळी येत नसल्याने तिच्या आई-वडिलांनी महिला डाॅक्टरकडे नेले असता, ती पाच महिन्यांची गर्भवती असल्याची बाब समाेर आली. आई-वडिलांनी मुलीला विश्वासात घेत विचारपूस केली असता, तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. यावरून मुलीसह तिच्या आई-वडिलांनी पाेलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी बुटीबाेरी पाेलिसांनी आराेपीविरुद्ध भादंवि कलम ३७६ (३), ५०६, सहकलम ४ पाेक्साे ॲक्टनुसार गुन्हा नाेंदविला असून, आराेपीला अटक केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक आरती उघडे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगSexual abuseलैंगिक शोषण