शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

नागपुरात आगीत ११ झोपड्या जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 10:04 PM

शहरातील मानेवाडा-बेसा रोडवरील बादल किराणा दुकानाच्या बाजूच्या झोपड्यांना बुधवारी सकाळी १० च्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत ११ झोपड्या जळून खाक झाल्या.

ठळक मुद्देमानेवाडा-बेसा मार्गावरील मजूर झाले निवारा वंचित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील मानेवाडा-बेसा रोडवरील बादल किराणा दुकानाच्या बाजूच्या झोपड्यांना बुधवारी सकाळी १० च्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत ११ झोपड्या जळून खाक झाल्या. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही; मात्र झोपडीतील कपडे, पैसे, धान्य, छोटे-मोठे सामान जळून खाक झाले आहे.मानेवाडा-बेसा मार्गावर झोपड्या उभारून मजूर कुटुंबासह वास्तव्यास आहेत. सकाळी अचानक या झोपड्यांना आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या तीन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. जवानांनी प्रयत्नांनी ही आग आटोक्यात आणली. प्लास्टिक आणि सुक्या लाकडांच्या मदतीने या झोपड्या उभारण्यात आल्याने आग जास्त भडकल्याची माहिती अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. आग लागण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही.या गरीब कुटुंबांनी मोलमजुरी करून एकेक पैसा जमवला होता. तो सुद्धा आगीत जळाला. यात ५० हजाराहून अधिक नुकसान झाले.

टॅग्स :fireआगHomeघर