शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात ग्रामीण भागात १० लाख घरे उभारणार, फडणवीसांचे मिशन घरकुल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 06:34 IST

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : प्रत्येकाला आपल्या हक्काचे घर मिळावे, हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प आहे. त्यानुसार आगामी वर्षभरात महाराष्ट्र शासनाच्या वतीने ग्रामीण भागात १० लाख घरे उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे दिली. 

हॉटेल सेंटर पॉइंटमध्ये क्रेडाई, नागपूर मेट्रोच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पदग्रहण केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., क्रेडाईचे अध्यक्ष गौरव अगरवाल, महासचिव एकलव्य वासेकर, कोषाध्यक्ष आशिष लोंढे उपस्थित होते. 

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ग्रामीण भागात रेतीची तस्करी वाढली आहे. अनेक प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले असून, यापुढे रेतीची तस्करी खपवून घेतली जाणार नाही. अर्थसंकल्पात महाराष्ट्र शासनाने काँक्रिट रस्त्यांसाठी चांगला निधी दिला. लवकरच प्रमुख रस्ते काँक्रिटचे असणारे नागपूर हे देशातील पहिले शहर ठरणार आहे. मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात मुंबईप्रमाणे नागपूर ग्रामीणमधील गावांना जोडण्यात येईल.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसHomeसुंदर गृहनियोजनnagpurनागपूर