शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

सिस्टिमॅटिक ट्रान्सफर प्लॅन; मंदीच्या काळातील ही सुवर्णसंधी सोडू नका, नाहीतर पस्तावाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 16:13 IST

समजा तुमच्याकडे एक लाख रुपये आहेत आणि मार्केट पडलेले आहे. त्यामुळे पुढच्या चार वर्षात ते पैसे मार्केटमध्ये दर महिन्याला गुंतवले जावेत अशी स्ट्रॅटेजी आहे.

हातात एकरकमी पैसे आहेत ! मार्केट सुद्धा पडलेलं आहे !  अशावेळी सिस्टिमॅटिक ट्रान्सफर प्लॅन (STP) तुम्हाला लॉन्ग टर्म गुंतवणुकीसाठी बेस्ट ठरतो.  सिस्टिमॅटिक ट्रान्सफर प्लॅनमध्ये दोन फंड निवडायचे असतात. त्यातला एक फंड एकरकमी गुंतवणुक वाला असतो म्हणजेच तुमच्याकडे असलेले पैसे फंडात सगळेच्या सगळे एकाच वेळेला गुंतवायचे आणि दुसरा फंड टारगेट फंड म्हणून निवडायचा आणि पहिल्या फंडातून दुसऱ्या फंडात दर महिन्याला एक फिक्स रक्कम वळती करायची. म्हणजेच एस आय पी सारखे दर महिन्याला पैसे इक्विटी फंडात गुंतले जातात व त्याला एक शिस्त प्राप्त होते. हे मॉडेल कसे असावे ?

समजा तुमच्याकडे एक लाख रुपये आहेत आणि मार्केट पडलेले आहे. त्यामुळे पुढच्या चार वर्षात ते पैसे मार्केटमध्ये दर महिन्याला गुंतवले जावेत अशी स्ट्रॅटेजी आहे. दर महिन्याला दोन हजार रुपयाची सिस्टिमॅटिक ट्रान्सफर ऑर्डर द्यायची.  म्हणजेच एक लाख रुपयातून दर महिन्याला 2000 म्हणजेच वर्षाला 24000 असे चार वर्ष सिस्टिमॅटिकली पैसे इक्विटी फंडात पोहोचतात. तोपर्यंत मार्केटमध्ये रिकव्हरी आलेली असते  आणि रिकव्हरी फेजमध्ये हळूहळू तुम्ही गुंतवणूक केलेली असल्यामुळे तुमच्याकडे कमी नेट असेट व्हॅल्यूचे युनिट्स जमतात. जेव्हा अर्थव्यवस्था पूर्वपदावर येते तेव्हा तुमचा फंड सुद्धा वाढायला लागतो आणि गुंतवणुकीची फळं मिळायला सुरुवात होते. पण यासाठी व्यवस्थित नियोजन करणे आवश्यक आहे.  

मार्केटमध्ये मंदी असेल तर सिस्टिमॅटिक ट्रान्सफर प्लॅन द्वारे जोखीम घ्यायची तयारी असेल तर म्युच्युअल फंड सही है!

 

टॅग्स :Investmentगुंतवणूकshare marketशेअर बाजारcorona virusकोरोना वायरस बातम्याMONEYपैसा