युक्रेनवर हल्ल्यानंतर फिनलँड आणि स्वीडन या देशांनी नाटोचे सदस्यत्व घेतले होते. रशियाचा याला विरोध होता, युक्रेनदेखील हेच करेल व नाटोचे सैन्य रशियाच्या वेशीवर येईल म्हणून रशियाने युक्रेनवर हल्ला केला होता. ...
भलेही दोन्ही देशांनी एकमेकांना प्रचंड नुकसान पोहचवल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्ष आणि मोठे नुकसान भारताने पाकिस्तानचे केले आहे असं न्यूयॉर्क टाईम्सने म्हटलं आहे. ...
भारतासोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्ताननं नुकतंच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (IMF) कर्ज घेतलं. आता आयएमएफ भारताच्या आणखी एका शेजाऱ्याला १.३ अब्ज डॉलरचं कर्ज देणार आहे. ...
देशात शांतता, एकता राखणे महत्त्वाचे आहे. तुम्ही फक्त आमच्या देशात येऊन सिंदूर पुसून टाकू शकत नाहीत, असा स्पष्ट संदेश देणे आवश्यक होते, असे ते म्हणाले. ...
कर्नल सोफिया कुरेशी यांचा दहशतवाद्यांची बहीण असा उल्लेख विजय शाह यांनी केला होता. या उद्गारांची मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेत FIR दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले. ...